लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेया बुगडे

श्रेया बुगडे

Shreya bugde, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे श्रेया बुगडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. फू बाई फू या कार्यक्रमात देखील ती झळकली होती.
Read More
कलाकार झाले भावूक रमेश भाटकर यांना अशी वाहिली सोशल मीडियावर श्रद्धांजली - Marathi News | Artist got emotional share condolences on social media for ramesh bhatkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाकार झाले भावूक रमेश भाटकर यांना अशी वाहिली सोशल मीडियावर श्रद्धांजली

रमेश भाटकर यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. अनेक कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ...

ओळखा का पाहु कोण आहे ही मराठीमोळी अभिनेत्री?, जिच्या पाठीवर आहे सुरेख टॅटू - Marathi News | Shreya bugade did photoshoot for ujjawaltara brand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा का पाहु कोण आहे ही मराठीमोळी अभिनेत्री?, जिच्या पाठीवर आहे सुरेख टॅटू

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे श्रेया बुगडे हे नाव घराघरात पोहोचले. सध्या श्रेया एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. श्रेयाने नुकतेच उज्वलतारा या हॅण्डलूम ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले. ...

ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला बेबी शॉवर, See Photos - Marathi News | Marathi actress Namrata Awate Sambherao will soon be the mother, recently completed Baby Shower, See Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला बेबी शॉवर, See Photos

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या विनोदी अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ...

श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य! - Marathi News | You will be shocked when you know about sherya bugde this truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य!

'कानाला खडा' या कार्यक्रमात श्रेया बुगडे येऊन गेली आणि तिने संजय मोने यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिच्याबद्दल कशामुळे कानाला खडा लावला याचा देखील उलगडा झाला ...

'चला हवा येऊ द्या'च्या टीमसोबत रंगली गाण्यांची मैफिल, कलाकारांनी गायली आपली आवडती गाणी - Marathi News | Exclusive Interview with Chala Hawa Yeu Dya Team - Ultimate songs Jugalbandi | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'च्या टीमसोबत रंगली गाण्यांची मैफिल, कलाकारांनी गायली आपली आवडती गाणी

' चला हवा येऊ द्या'च्या टीमसोबत रंगली गाण्यांची मैफिल, कलाकारांनी गायली आपली आवडती गाणी ...

अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी आला नवा पाहुणा आणि ती आहे त्या पाहुण्याच्या प्रेमात - Marathi News | Chala Hawa Yeu Dya chi श्रेयाच्या घरी आला नवा पाहुणा | Meet Shreya Bugde of Chala Hawa Yeu Dya | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी आला नवा पाहुणा आणि ती आहे त्या पाहुण्याच्या प्रेमात

  अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी आला नवा पाहुणा आणि ती आहे त्या पाहुण्याच्या प्रेमात   ...

प्रेक्षकांना या प्रसिद्ध मालिकेची आठवण करून देणार चला हवा येऊ द्याची टीम - Marathi News | Chala Hawa Yeu Dya team will recreate shriyut gangadhar tipre serial in there show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना या प्रसिद्ध मालिकेची आठवण करून देणार चला हवा येऊ द्याची टीम

मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, दिलीप प्रभावळकर यांसारखे ज्येष्ठ कलाकार थुकरट वाडीत हजर असल्यावर त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चला हवा हवा येऊ द्या मधील विनोदवीर दमदार स्किट सादर करणार यात शंकाच नाही. ...

#MeToo या मोहिमेबद्दल हे आहे चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेचे मत - Marathi News | Chala Hawa Yeu Dya fame shreya bugde take on metoo movement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo या मोहिमेबद्दल हे आहे चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेचे मत

#MeToo या मोहिमेद्वारे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीतून या अभिनेत्रींना चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आता मीटू प्रकरणावर चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेने आपले मत नोंदवले आहे. ...