श्रेया बुगडे, मराठी बातम्या FOLLOW Shreya bugde, Latest Marathi News चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे श्रेया बुगडेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. फू बाई फू या कार्यक्रमात देखील ती झळकली होती. Read More
लाडक्या बाप्पांना निरोप देताना मात्र श्रेया बुगडे भावूक झाली. ...
International Friendship Day : फ्रेण्डशिप डे स्पेशल : अभिज्ञा भावेशी खास गप्पा, जगण्याला बळ देणाऱ्या मैत्रीची गोष्ट. ...
श्रेयाच्या बुगडेच्या 'त्या' पोस्टवर कुशल बद्रिकेची कमेंट, म्हणाला, "फायनली मला कळलं..." ...
Marathi actor: वडिलांच्या अकाली निधनानंतर हा अभिनेता डोंबिवलीमध्ये स्थायिक झाला आणि येथेच त्याने पान टपरीचा व्यवसाय सुरु केला. ...
Sagar Karande : सागर कारंडे अनेक दिवसांपासून 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये नसल्यामुळे त्याची उणीव प्रेक्षकांना भासत आहे. ...
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील ती हुकमी एक्का असलेल्या श्रेया बुगडे सध्या सुट्टीवर आहे. ...
श्रेया बुगडेने एका स्पेशल व्यक्तीसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...
Chala hawa yeu dya: 'चला हवा येऊ द्या'मध्ये पत्रवाचन आणि सागर कारंडे हे जणू समीकरण झालं आहे. मात्र, झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानुसार, या कार्यक्रमात सागरऐवजी एक अन्य व्यक्ती पत्रवाचन करताना दिसून येत आहे. ...