#MeToo या मोहिमेद्वारे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीतून या अभिनेत्रींना चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आता मीटू प्रकरणावर चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेने आपले मत नोंदवले आहे. ...
विनोदी अन् गंभीर भूमिका लीलया पेलणारी अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणून तिच्याकडे प्रेक्षक पाहत आहेत. ‘तू तिथे मी’ या मालिकेमुळे तिची घराघरांत ओळख निर्माण झाली. ...
कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडे तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे ...
अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'तू तिथे मी', 'अस्मिता', 'फू बाई फू' अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भा ...