लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्री स्वामी समर्थ

Shree Swami Samarth , फोटो

Shree swami samarth, Latest Marathi News

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. 
Read More
२५ वर्षांची ही मराठमोळी अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीत आहे लोकप्रिय, मराठी मालिकांमध्ये गाजल्या भूमिका - Marathi News | marathi actress vijaya babar age serials college school and other details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२५ वर्षांची ही मराठमोळी अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीत आहे लोकप्रिय, मराठी मालिकांमध्ये गाजल्या भूमिका

टेलिव्हिजन क्षेत्रात लोकप्रिय असलेली या अभिनेत्रीने आज तिच्या अभिनयसामर्थ्यामुळे चाहत्यांचं प्रेम मिळवलंय ...

गुरुवारी गुरुप्रतिपदा: ९ राशींवर गुरुकृपा, धनलक्ष्मी प्रसन्न; भरघोस शुभ-लाभ, भाग्योदय-भरभराट! - Marathi News | guru pratipada 2025 know about auspicious impact positive effect on all zodiac signs and will get dattaguru nrusimha saraswati maharaj blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गुरुप्रतिपदा: ९ राशींवर गुरुकृपा, धनलक्ष्मी प्रसन्न; भरघोस शुभ-लाभ, भाग्योदय-भरभराट!

guru pratipada 2025: गुरुवारी गुरुप्रतिपदा येणे अतिशय शुभ मानले गेले असून, या दिवशी केलेल्या गुरुसेवेने पुण्यफलप्राप्ती, सर्वोत्तम लाभ, सुवर्ण संधींचा फायदा मिळू शकतो, असे सांगितले जाते. ...

मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ! - Marathi News | first margashirsha guruwar december 2024 know about these 7 zodiac signs get datta guru swami samarth and laxmi devi blessings prosperity and positive success in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाते. कोणत्या राशींवर विशेष फलदायी, पुण्यकारक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

श्रावण गुरुवारी संकष्टी: ८ राशींना पुण्यफल, सरकारी कामात यश; नवीन नोकरी योग, गुंतवणुकीत नफा! - Marathi News | sankashti chaturthi shravan guruwar 2024 budha vakri in kark rashi 2024 these 8 zodiac signs get ganpati bappa and swami samarth blessing | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रावण गुरुवारी संकष्टी: ८ राशींना पुण्यफल, सरकारी कामात यश; नवीन नोकरी योग, गुंतवणुकीत नफा!

Sankashti Chaturthi Shravan Guruwar 2024: गुरुवारी संकष्टी चतुर्थीचा योग आल्याने बाप्पासह स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. कोणत्या राशींना पुण्य फलदायी लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...

अद्भूत योगात गुरुपौर्णिमा: ९ राशींना गुरुबळ, उधारी परत मिळेल; पद-पगार वाढ, यश-प्रगती अपार! - Marathi News | 8 auspicious yoga on guru purnima 2024 these 9 zodiac signs get guru blessings and many benefits success prosperity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अद्भूत योगात गुरुपौर्णिमा: ९ राशींना गुरुबळ, उधारी परत मिळेल; पद-पगार वाढ, यश-प्रगती अपार!

गुरुपौर्णिमेला आठ विविध प्रकारचे शुभ योग जुळून येत आहेत. या योगात केलेले गुरुपूजन पुण्य फलदायी मानले गेले आहे. कोणत्या भाग्यवान राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...

सूर्य-चंद्र नवपंचम योग: ८ राशींवर स्वामी कृपा, व्यापारात लाभ; गुंतवणुकीत नफा, पद-पैसा वाढ! - Marathi News | surya and chandra navpancham yoga july 2024 these 8 zodiac signs get positivity and blessings of dattaguru swami samarth maharaj | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्य-चंद्र नवपंचम योग: ८ राशींवर स्वामी कृपा, व्यापारात लाभ; गुंतवणुकीत नफा, पद-पैसा वाढ!

चातुर्मासाला सुरुवात झाली असून, पहिल्या गुरुवारी विशेष योग जुळून येत आहेत. दत्तगुरु स्वामींची कृपा कोणत्या राशींवर होऊ शकेल? जाणून घ्या... ...