श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Shankar Maharaj Punyatithi Smaran Din May 2025: शंकर महाराज नेहमी भक्तांना सांगत की, माझे गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे. ...
केदार शिंदेंनी त्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थ यांचं महत्व आणि भक्ती याचा उलगडा केलाय. कुटुंबात कोणीही स्वामी भक्त नव्हतं तरीही केदार शिंदेंच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ कसे आले, याचा खास किस्सा त्यांनी सांगितला आहे (kedar shinde) ...
Swami Samartha: केवळ स्वामींचे नामस्मरण करणे म्हणजे भक्ति नाही तर स्वामींना प्रिय असलेली गोष्टही करा, कोणती ते आज स्वामी पुण्यतिथिनिमित्त जाणून घ्या! ...
Shani Upasana On Shivratri And Swami Punyatithi 2025: शनिवारी एकाच दिवशी तीन व्रतांचा शुभ संयोग आला असून, या दिवशी केलेली शनि उपासना अतिशय लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...
Swami Samarth Punyatithi April 2025 Shivratri Vrat: चैत्र शिवरात्रि आणि स्वामींची पुण्यतिथी एकाच दिवशी आली असून, या दिवशी व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या... ...