लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्री स्वामी समर्थ

Shree Swami Samarth

Shree swami samarth, Latest Marathi News

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. 
Read More
तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का? ५ कामे करा, चमत्कार बघा; अशक्य शक्य होईल! - Marathi News | do you wish your seva puja will reach the shree swami samarth maharaj should do 5 things and see miracles swami makes the impossible will become possible | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का? ५ कामे करा, चमत्कार बघा; अशक्य शक्य होईल!

Shree Swami Samarth Maharaj: लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही, असे म्हटले जाते. तुम्ही या गोष्टींचे पालन करता की नाही? ...

गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ! - Marathi News | gajkesari yog may 2025 know about these 8 zodiac signs get dattaguru swami and lakshmi devi blessings and will success in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!

गुरुवारी अनेक शुभ योग जुळून येत असून, कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या! - Marathi News | always remember these 3 things while doing shree swami samarth maharaj seva and you will get timeless good results have unwavering faith | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!

नित्यनेमाने स्वामी सेवा करत असला, तरी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. तुमच्याकडून काही राहून तर जात नाही ना? जाणून घ्या... ...

Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा! - Marathi News | Swami Samartha: If you want to please Swami, immediately give up 'this' thing that disgusts him! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!

Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी म्हणून भाविक स्वामींना प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण करतात, पण त्यांना न आवडणारी 'ही' गोष्ट सहसा सोडत नाही; तुमची तयारी आहे का? ...

अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच - Marathi News | you should pray this prayer to shree swami samarth maharaj when feeling an unknown fear a restless mind cannot be calmed | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच

Shree Swami Samarth Maharaj: संकट काळात निराश, उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला. अशक्यही शक्य करतील स्वामी, हा भाव मनात कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. ...

Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी? - Marathi News | Astro Tips: Which deity's idol is most beneficial to keep on the dashboard of a car? | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

Astro Tips: गाडी स्वतःची असो वा भाड्याने घेतलेली, कोणतीही सश्रद्ध व्यक्ती आपल्या गाडीच्या डॅश बोर्डवर आपल्या आराध्य देवतेची स्थापना करते. देवघरात पूजा करतो, तशी त्या देवतेला हार, फुलं वाहते, उदबत्ती लावते. मग ती रिक्षा असो वा ट्रॅक्टर...प्रत्येक गाडी ...

Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना! - Marathi News | Operation Sindoor: Warlike situation, restless state of mind; Pray earnestly to Swami for the soldiers! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!

Operation Sindoor: भारत पाकिस्तान सीमेवर तणावग्रस्त वातावरण असल्यामुळे आपल्या योद्ध्यांच्या रक्षणासाठी स्वामींकडे मनोभावे करूया पुढील प्रार्थना! ...

Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच! - Marathi News | Swami Samartha: If you serve Swami unconditionally, you will get 'these' two things in life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!

Swami Samartha: एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो, पण स्वामीभक्ती वाया जात नाही हे लक्षात ठेवा, त्याचे फळ उचित वेळी मिळणारच! ...