लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्री स्वामी समर्थ

Shree Swami Samarth , मराठी बातम्या

Shree swami samarth, Latest Marathi News

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. 
Read More
मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना स्वामींचे स्मरण करता की नाही? ‘असा’ आहे कालातीत ऋणानुबंध - Marathi News | do you does shree swami samarth maharaj smaran while taking darshan of shree siddhivinayak ganpati in mumbai know a timeless relation bond | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना स्वामींचे स्मरण करता की नाही? ‘असा’ आहे कालातीत ऋणानुबंध

Shree Swami Samarth Siddhivinayak Katha In Marathi: मुंबईतील सिद्धिविनायक गणपती दर्शन घेताना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे आवर्जून स्मरण करावे, असे सांगितले जाते. ...

शंकर महादेवन यांनी गायलं स्वामी समर्थांचं 'हम गया नही जिंदा है' गाणं, चाहत्यांकडून मिळतोय प्रतिसाद - Marathi News | Shankar Mahadevan sang Swami Samarth song Hum Gaya Nahi Jinda Hai released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शंकर महादेवन यांनी गायलं स्वामी समर्थांचं 'हम गया नही जिंदा है' गाणं, चाहत्यांकडून मिळतोय प्रतिसाद

सध्या महाराष्ट्रात सगळीकडे भक्तीमय वातावरण असताना शंकर महादेवन यांचं 'हम गया नही जिंदा है' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. स्वामी समर्थांवर आधारित असलेलं हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं आहे.   ...

Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय! - Marathi News | Astro Tips: This is not a turmeric trend, but a Thursday remedy to remove negativity from life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

Astro Tips: आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडाव्या म्हणून ज्योतिष शास्त्रात काही सोपे उपाय दिले आहेत, जे श्रद्धेने केले असता लाभ होतो असा भाविकांचा अनुभव आहे.  ...

नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद - Marathi News | swami swarupanand smaran din 2025 who gives the soham mantra and successor of tradition of the sant dnyaneshwar mauli and got grace of shree swami samarth maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद

Swami Swarupanand Smaran 2025: स्वामी स्वरुपानंद यांचा स्मरण दिन आहे. समग्र चरित्राविषयी अगदी थोडक्यात जाणून घ्या... ...

स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच! - Marathi News | does the shree swami samarth seva regularly without fail but how do i know that i have received the swami grace | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!

Shree Swami Samarth Maharaj: स्वामी सेवा केल्यावर स्वामींची कृपा झाली आहे, हे कसे ओळखावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. ...

रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी! - Marathi News | raksha bandhan 2025 tie first rakhi to ganpati shree swami samarth maharaj and get infinite timeless blessings know about proper method how to tie rakhi to swami | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!

Raksha Bandhan 2025 First Rakhi To Ganpati And Swami: रक्षाबंधनाला श्री स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती? सविस्तर जाणून घ्या... ...

श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस… - Marathi News | shravan guruwar 2025 do these 4 things of shree swami samarth seva and have faith impossible will become possible swami will be with you forever | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…

Shravan Guruwar 2025 Swami Samarth Seva: श्रावणातील गुरुवारी कशा प्रकारे स्वामींची विशेष सेवा करता येऊ शकेल? सहज सोप्या अशा कोणत्या ४ गोष्टी आवर्जून कराव्यात? जाणून घ्या... ...

Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील! - Marathi News | Swami Samartha: Do your karma, Swami and Shani Maharaj will see what fruits to give to whom! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!

Swami Samartha: दुसऱ्यांना मदत करूनही आपल्या पदरी उपेक्षा येत असेल तर काळजी करू नका, आपला हिशोब स्वामींच्या खात्यात जमा होत आहे, सत्कर्म करत राहा! ...