लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्री स्वामी समर्थ

Shree Swami Samarth , मराठी बातम्या

Shree swami samarth, Latest Marathi News

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. 
Read More
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत - Marathi News | datta jayanti 2025 know about shree swami samarth charitra saramrut parayan rules methods and most important things in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत

Datta Jayanti 2025 Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan: दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे पारायण, सप्ताह केला जातो. ...

मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल! - Marathi News | Margashirsha Thursday 2025: Worship Swami like this on the 4th Thursday of Margashirsha; you will get double the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!

Margashirsha Guruvar 2025: २७ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आहे, त्यानिमित्त महालक्ष्मी उपासनेला स्वामी उपासनेची जोड द्या; दुप्पट लाभ होईल.  ...

गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील! - Marathi News | datta jayanti 2025 for 11 days do shree swami samarth seva and definitely get results do not worrying swami will make auspicious | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!

Datta Jayanti 2025 Shree Swami Samarth Seva: दत्त जयंती निमित्ताने ११ दिवसांचा स्वामी सेवेचा संकल्प करा. मनापासून सेवा करा. स्वामींवर विश्वास ठेवा. जे शुभ तेच घडेल. ...

Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल! - Marathi News | Spiritual: Everyone encounters Shani Maharaj at the end of their life; Make 'this' change in Margashirsha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!

Spiritual: आजपासून मार्गशीर्ष महिना सुरु झाला, अध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना महत्त्वाचा मानला जातो, त्यासाठी कोणते बदल करावे ते जाणून घेऊ.  ...

‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात! - Marathi News | shree swami samarth atharvashirsha recite everyday and get timeless benefits swami samarth maharaj always grace know about in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!

Shree Swami Samarth Atharvashirsha Stotra: स्वामींचे मंत्र, स्तोत्र न चुकता दररोज अनेक जण म्हणत असतात. श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष हेही अत्यंत प्रभावी मानले जाते. तुम्ही अद्यापही याचे पारायण सुरू केले नाही का? जाणून घ्या... ...

उषा नाडकर्णींना हिंदुजा हॉस्पिटलच्या वाटेवर आलेला स्वामी भक्तीचा चमत्कारिक अनुभव! म्हणाल्या... - Marathi News | marathi cinema actress usha nadkarni talk about shree swami samarth divine experience  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उषा नाडकर्णींना हिंदुजा हॉस्पिटलच्या वाटेवर आलेला स्वामी भक्तीचा चमत्कारिक अनुभव! म्हणाल्या...

"बहिणीचा नवरा हॉस्पिटलमध्ये होता आणि...", उषा नाडकर्णी सांगितला स्वामी भक्तीचा अनोखा अनुभव  ...

Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना! - Marathi News | Swami Samartha: If the glass breaks while lighting a lamp near God, if the lamp falls, this prayer should be offered to the Swami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!

Swami Samartha: आपण रोज देवपूजा करतो, पण मनात असंख्य विचार सुरु असल्याने हातून एखादा अपघात घडतो, अशा वेळी स्वामींना काय सांगावे, ते पाहा.  ...

Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल! - Marathi News | Manifestation: Red pen, white paper: Manifest for wish fulfillment on November 11th 11:11 Portal! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!

Manifestation: मॅनिफेस्ट टेक्निकबद्दल तुम्ही बरेच काही ऐकले, पाहिले असेल; ११ नोव्हेंबर रोजी तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा.  ...