श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Swami Samarth: २० मार्च रोजी स्वामींचा प्रगट दिन आहे, त्यानिमित्ताने स्वामींचा हा प्रभावी मंत्र जाणून घ्या आणि तो सतत डोळ्यासमोर ठेवा; आयुष्यात मोठा बदल घडेल. ...
Swami Samartha: ११ मार्च ते १ जून हा कालावधी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने अनेक अडलेल्या गोष्टींना सकारात्मक वळण देणारा आहे, पण अध्यात्मिक मार्गातील अडथळेही जाणून घ्या! ...
Shree Swami Samarth Maharaj: आताच्या घडीला जगावर भीतीचे सावट आहे. भारतालाही या प्रतिकूलतेची धग जाणवायला लागली आहे. संकट उंबरठ्यावर आल्याची परिस्थिती आहे. मनापासून स्वामींचे स्मरण करा. ...
Shree Swami Samarth Prakat Din 2026: स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी स्वामी चरित्र सारामृत, गुरूलीलामृत यांचे पारायण केले जाते. यंदा तुम्हीही करणार आहात का? सविस्तर जाणून घ्या... ...