श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Shree Swami Samarth Last Promise: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हा दिलासा, आश्वासन, आशीर्वाद देणारे स्वामी महाराज, यांनी अखेरच्या क्षणी कोणते वचन दिले होते ते जाणून घेऊ. ...
Shree Swami Samarth Siddhivinayak Katha In Marathi: मुंबईतील सिद्धिविनायक गणपती दर्शन घेताना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे आवर्जून स्मरण करावे, असे सांगितले जाते. ...
सध्या महाराष्ट्रात सगळीकडे भक्तीमय वातावरण असताना शंकर महादेवन यांचं 'हम गया नही जिंदा है' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. स्वामी समर्थांवर आधारित असलेलं हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं आहे. ...
Astro Tips: आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडाव्या म्हणून ज्योतिष शास्त्रात काही सोपे उपाय दिले आहेत, जे श्रद्धेने केले असता लाभ होतो असा भाविकांचा अनुभव आहे. ...