लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संपूर्ण श्री गुरुचरित्र अध्याय

Shree GuruCharitra Adhyay, मराठी बातम्या

Shree gurucharitra, Latest Marathi News

Shree GuruCharitra Adhyay गुरुचरित्र दत्तसंप्रदायातील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. याला काही ठिकाणी पाचवा वेद असेही म्हटले आहे.  प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून, काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.
Read More
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | datta jayanti 2025 do you want gurucharitra recite saptah parayan know about the most important rules tradition and procedures | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी

Datta Jayanti 2025 Guru Charitra Saptah Rules: दत्त जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण केले जाते. महत्त्वाचे नियम जाणून घ्या... ...

दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ?  - Marathi News | Datta Navratri 2025: When is Datta Navratri? How to worship and what will give the most benefits? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ? 

Datta Navratri 2025: शारदीय नवरात्रीप्रमाणे वर्षभरात उत्सवाच्या निमित्ताने आणखीही नवरात्र साजरी केली जातात, इथे दत्त नवरात्रीबद्दल आणि उपासनेबद्दल जाणून घेऊ.  ...

दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण! - Marathi News | Datta Jayanti 2025: Why are women banned from reading Gurucharitra? Sadhguru Tembe Swami has written an explanation! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!

Datta Jayanti 2025: यंदा २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरु होत आहे आणि ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती, त्यानिमित्त गुरुचरित्र उपासना करणार असाल तर ही माहिती वाचा! ...

Datta Jayanti 2025 Date: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य! - Marathi News | datta jayanti 2025 date this year datta jayanti on guruwari a very auspicious day know about importance and greatness in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2025 Date: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!

Datta Jayanti 2025 Date: गुरुवारी दत्त जयंती येणे हा अनन्य साधारण शुभ पुण्य फलदायी योग मानला गेला आहे. ...

Guru Gochar 2025: १८ ऑक्टोबरपासून गुरूचे अतिचारी भ्रमण; स्वामीकृपेने डिसेंबरपर्यंत शुभ काळ! - Marathi News | Guru Gochar 2025: Guru's transit from October 18; Auspicious times till December by the grace of the Lord! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Gochar 2025: १८ ऑक्टोबरपासून गुरूचे अतिचारी भ्रमण; स्वामीकृपेने डिसेंबरपर्यंत शुभ काळ!

Guru Gochar 2025: गुरुचे अतिचारी भ्रमण होत असल्याने आगामी काळ शुभ घटना दर्शवणारा आणि अडलेल्या कामांना, विवाहाला, आर्थिक वाढीला गती देणारा ठरेल! ...

गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती - Marathi News | guru purnima 2025 do you want to do gurucharitra recite saptah know how to do parayan important rules and procedures | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती

Guru Purnima 2025 Guru Charitra Parayan Rules: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण करण्याची अनेकांची इच्छा असते. पारायण सप्ताह कधीपासून सुरू करावा? नेमके कोणते नियम पाळणे आवश्यक आहे? जाणून घ्या... ...

गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो? - Marathi News | gurucharitra contains a wonderful description of ganesha where and how does the reference to bappa greatness come from | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?

Gurucharitra And Ganpati: गणपती ही ज्ञान आणि बुद्धीची देवता असून, अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या गुरुचरित्र ग्रंथात श्रीगणेशाचे वर्णन अद्भूत शब्दांत आल्याचे म्हटले जाते. ...

Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या! - Marathi News | Swami Samartha: How to recognize the signs that Swami will bless you? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!

Swami Samartha: तुकोबा म्हणतात गुरुंच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो की त्यांची कृपा होण्यास काळवेळ लागत नाही, त्याचे पूर्वसंकेत मात्र मिळतात...कसे ते पहा! ...