Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. Read More
Datta Jayanti 2025 Astrology: यंदा गुरुवारी असलेल्या दत्त जयंतीला अनेकविध शुभ योग जुळून आलेले आहेत. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...
Data Jayanti 2025: यंदा ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त नवरात्रही सुरू झाली आहे, या काळात दत्त दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी पुढीलप्रमाणे साद घाला. ...
Datta Jayanti 2025 Three Day Gurucharitra Parayan Rules: गुरुचरित्र अत्यंत अद्भूत ग्रंथ आहे. ज्यांना सात दिवसीय पारायण शक्य नाही, त्यांना तीन दिवसीय पारायण करता येऊ शकते. सविस्तर, संपूर्ण माहिती जाणून घ्या... ...
Datta Jayanti 2025: गुरुचरित्र पारायणाने पुण्य मिळते, पण ते स्त्रियांनी वाचू नये असे टेंबे स्वामी म्हणाले, मग गुरुचरीतामृताचा पर्याय का? जाणून घेऊ. ...
Datta Jayanti 2025: यंदा २७ नोव्हेंबर रोजी दत्त नवरात्र सुरू झाले असून ४ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीला समाप्ती होईल, या काळात हे कवन जरूर म्हणा. ...