शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : मंगळागौरी निमित्त काही विशेष उखाणे | Mangalagauri Special Ukhane | Shravan 2022 | Marathi Ukhane

भक्ती : श्रावण विशेष - रुद्राक्षचा 1 उपाय कुंडलीतील 7 दोष करेल दूर | Lokmat Bhakti

भक्ती : श्रावण विशेष : कोणत्या प्रकारचे शिवलिंग काय लाभ देते? Shivling Puja | Lokmat Bhakti

सखी : महाराष्ट्रीयन मंगलागौरीचे पारंपरिक खेळ | Mangla Gauri Dance Performance | Lokmat sakhi

भक्ती : श्रावण विशेष : राशी प्रमाणे शिवलिंगावर अर्पित करा या वस्तू | Lokmat Bhakti

भक्ती : श्रावण विशेष: शिवलिंगावर अर्पित प्रसाद ग्रहण करावा का? Lokmat Bhakti

सखी : श्रावणात मिळणाऱ्या भाज्यांचे फायदे | Pavsali Ranbhaji | पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या Lokmat sakhi

भक्ती : यंदा राखी बांधायचा शुभमुहूर्त कोणता? राखीपौर्णिमा विशेष | Rakshabandhan 2021 | Lokmat Bhakti

भक्ती : श्रावण विशेष - वरदलक्ष्मीचे व्रत आणि पूजा कशी करावी? Varad Lakshmi Vrat Puja | Lokmat Bhakti

भक्ती : राखीपौर्णिमेला हे नक्की करा, भावा बहिणीचे वाद मिटवा | Rakshabandhan 2021 | Lokmat Bhakti