Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
मंगळागौरी निमित्त काही विशेष उखाणे तुम्हाला जर ऐकायचे असतील तर हा व्हिडीओ नक्की बघा - #ukhane #mangalagauri #marathiukhane #ukhanemarathi #mangalagaur #shravan #shravanmaas Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_c ...
रुद्राक्षचा 1 उपाय कुंडलीतील 7 दोष करेल दूर करतात असं म्हणतात पण कोणता आहे तो उपाय आणि कोणते ७ दोष नाहीसे होतील, जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ- ...
मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी, ...
भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी शिवलिंगावर भक्तिभावाने अनेक गोष्टी अर्पण करत असतो, पण शिवलिंगावर अर्पित प्रसाद ग्रहण करावा का? हे जणू घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...