Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shani Amavasya 2025 Astrology: यंदा २३ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या(Shravan Amavasya 2025) तथा शनी अमावस्या(Shani Amavasya 2025) आहे. मीन राशीत शनि वक्री अवस्थेत भ्रमण करत आहे. त्याचा प्रभाव पाच राशींवर पडणार असून त्यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल मानला जा ...
Kashi Vishwanath Temple White Owl: काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर देवी लक्ष्मीचे वाहन अर्थात पांढरे घुबड दिसले आहे. हे मंदिर संपूर्ण देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तिथे घुबडाचे दर्शन होणे ही सामान्य घटना नाही. याबाबत ज्योतिष तज्ज्ञ ...
Shravan Amavasya 2025: येत्या शनिवारी अर्थात २३ ऑगस्ट रोजी शनिवार आहे आणि श्रावण अमावस्या(Shravan Amavasya 2025) आहे, तिलाच आपण पिठोरी अमावस्या(Pithori Amavasya) असे म्हणतो. आयुष्यातील अनेक तक्रारी, अडचणी, दुःख, दैन्य दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात ...
Last week of Shravan 2025: आज श्रावण मासातला शेवटचा आठवडा सुरु झाला. येत्या शनिवारी अर्थात २३ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला(Shravan Amavasya 2025) हा महिना संपून भाद्रपद हा मराठी महिना सुरु होईल. तत्पूर्वी वास्तू शास्त्रात दिलेला बेलाच्या झाडाचा उपाय ...
Gajakesari Gajalakshmi Rajyog August 2025: कोणत्या तीन दिवसांत अत्यंत शुभ राजयोगांचा दुर्मिळ महासंयोग जुळून येणार आहे? कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, भरभराट, वैभव-ऐश्वर्य, सुख-सुबत्ता लाभू शकेल? जाणून घ्या... ...
Shri Krishna Janmashtami 2025 Astrology Lord Krishna Favorite Zodiac Signs: कोणत्या भाग्यवान राशी आहेत, ज्या श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...