Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan 2025 First Guruwar: पहिल्या श्रावण गुरुवारी काही शुभ योग जुळून आले असून, काही राशींना धनलक्ष्मी देवीची अपार कृपा लाभू शकते, स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ...
Chopdai Devi Yatra 2025: श्रावण शुद्ध षष्ठीला सुरु होते चोपडाई देवीची यात्रा. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी इथल्या श्री क्षेत्र जोतीबा मंदिरात हा उत्सव दरवर्षी केला जातो. या यात्रेचे महत्त्व म्हणजे श्रावण शुद्ध षष्ठीला देवी चोपडाई देवीने रत्ना ...
Shravan Special Recipe: श्रावणात आणि लंच बॉक्ससाठी करता येईल अशी दोडक्याची चटपटीत रेसेपी, आदल्या रात्री मसाला करून ठेवा, सकाळी १० मिनिटांत भाजी तयार! ...
Make delicious sweet potato recipe during Shravan. If you make this recipe once, you will definitely make it again : मस्त चविष्ट उपासाचे पदार्थ श्रावणात तर करायलाच हवेत. पाहा कसे करायचे रताळ्याचे काप. ...