शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

आध्यात्मिक : पवित्र अन् उत्सवी श्रावण...!

रत्नागिरी : रत्नागिरीत भेट झाली हो देवांची.. श्रीदेव भैरव - काशीविश्वेश्वर भेटीचा सोहळा

बीड : श्रावण सोमवार - लाखो भाविकांनी घेतलं परळीच्या वैद्यनाथांचे दर्शन

आध्यात्मिक : Shravan Special : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांची महती!

ट्रॅव्हल : श्रावण स्पेशल : चक्क शिवलिंगासारखं दिसतं 'हे' शहर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

फूड : श्रावण स्पेशल रेसिपी : चविष्ट आणि पौष्टिक रताळ्याचा शिरा

ठाणे : श्रावणसरी, चहा आणि पुस्तक. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ठाण्यात दणदणीत सुरवात

सोलापूर : श्रावण सोलापुरी; ‘संगमेश्वर’चे विद्यार्थी भक्तगणांसाठी बनले वाढपी !

सोलापूर : वन्यजीवन श्रावणातले !

आध्यात्मिक : ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे..’