शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Ashadha Amavasya 2021 : कमी कष्टात व कमी वेळात तांबे, पितळ आणि मातीचे तेलकट-तुपकट दिवे 'या' सोप्या पद्धतीने स्वच्छ करा!

भक्ती : Ashadha Amavasya 2021 : आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा कशी करावी, याचा शास्त्रशुद्ध विधी!

भक्ती : मंगळागौरीची पूजा कशी करावी? Mangala Gauri Pooja | Shravan Vishesh | Lokmat Bhakti

भक्ती : Sawan Somwar 2021: श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? पाहा, शिवमुष्टी व्रताची परंपरा

भक्ती : Shravan 2021: श्रावण मासातील व्रते इतर मासातील व्रतांपेक्षा वेगळी आणि प्रभावी का? ते जाणून घ्या!

भक्ती : Shravan Somvar 2021 vrat : विशेषतः श्रावणी सोमवारीच उपास का करतात? वाचा त्यामागील रोचक कथा

भक्ती : श्रावण विशेष : श्रावणात शिवामूठ वाहण्याची पूजा कशी करावी? Shravan Pooja | Lokmat Bhakti

भक्ती : श्रावणी सोमवाराला एवढं महत्त्व का आहे? Significance Of Shravan Somvar | Lokmat Bhakti

भक्ती : Ashadha Amavasya 2021 : आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना का ओवाळतात? जाणून घ्या!

भक्ती : Sawan Somvar 2021 Dates: यंदाच्या श्रावणात पाच श्रावणी सोमवार; पाहा, शुभ योग, शिवामूठ आणि मान्यता