Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Third Shravan Shanivar 2025: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. यासोबतच काही शनि संबंधित उपाय करणे रामबाण मानले गेले आहे. जाणून घ्या... ...
Raksha Bandhan 2025 Gaj Laxmi Saubhagya Yoga Numerology: रक्षाबंधनाला अतिशय शुभ योग जुळून येत असून, याचा अनेक मूलांकाना सर्वोत्तम लाभ, भरघोस भरभराट आणि सुख-सुबत्ता-समृद्धीची संधी प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. तुमचा मूलांक कोणता? ...
Shravan Purnima 2025: 'वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा' असे म्हणत समुद्रात स्वत:ला झोकून देणारे कोळीबांधव नारळी पौर्णिमेला रामाची पूजा करतात, का ते जाणून घ्या. ...
How To make Kalakand from bread Slice : Bread kalakand recipe : Instant bread kalakand : Easy bread kalakand recipe : How to make kalakand using bread : Kalakand sweet with bread : Homemade bread kalakand : अगदी १५ मिनिटांत ब्रेड स्लाईसचे इन्स्टंट 'क ...
Shravan Varad Laxmi Vrat 2025: वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. श्रावण शुक्रवारी हे व्रत आले असून, व्रतकथा अवश्य पठण किंवा श्रवण करावी, असे म्हटले जाते. कसे कराल पूजन? जाणून घ्या... ...