Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Janmashtami 2024: दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण २६ आणि २७ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव साजरा करणार आहोत, पण या उत्सवात कृष्णाची भेट कुठे घेता येईल ते पहा! ...
Janmashtami 2024: यंदा २६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आणि २७ ला दही हंडी व गोपाळकाल्याचा उत्सव आपण साजरा करणार आहोत, त्याबरोबरच जाणून घ्या कृष्ण नवरात्रीबद्दल! ...
Janmashtami 2024: श्रीकृष्ण हे प्रेमाचे मूर्तीमंत रूप, जर तुमच्या जीवनात प्रेमाचा अभाव असेल तर दिलेले वास्तु उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील. ...
Sankashti Chaturthi 2024: २२ ऑगस्ट रोजी श्रावणातली संकष्ट चतुर्थी आहे आणि तिच्या आदल्या दिवशी म्हणजे आज २१ ऑगस्ट रोजी त्रिग्रही योग, सुकर्म योगासह अनेक विशेष योग तयार होत आहेत, त्यामुळे हा योग ६ राशींसाठी खूप फायदेशीर असणार आहे. तसेच बुधवार बुध, बुद् ...
Mangalagauri 2024: जनात असो वा मनात स्त्रियांची अखंड बडबड सुरु असते, हे माहित असूनही मंगळागौरीची पूजा करताना मौन पाळल्याने होणारे फायदे जाणून घ्या! ...