Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shrimad Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj Jayanti: आधुनिक काळातील एक दत्तोपासक सत्पुरुष आणि प्रख्यात वेदाभ्यासक तसेच दत्तावतार मानले गेलेले टेंबेस्वामी यांचे संक्षिप्त चरित्र जाणून घ्या... ...
Janmashtami 2024: कृष्णमंत्र म्हटल्याशिवाय जन्माष्टमी साजरी होणे अशक्य; त्यामुळे होणारे लाभ आणि कोणते मंत्र किती वेळा म्हणायचे याची आजच नोंद करून ठेवा! ...
Sant Balumama Punyatithi: अदमापूर येथील मंदिरात पूर्ण आकाराची संत बाळूमामा यांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवता येतो आणि नकळत हात जोडले जातात, असे म्हटले जाते. ...