Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी (Shravan Shukrawar 2023) जिवती मातेचे व्रत केले जाते. जिवती माता(Jivati Pujan 2023) ही वात्सल्य मूर्ती म्हणून पूजिली जाते. जिवतीच्या कागदावरही तिचे रूप पाहिले तर मुलाबाळांना ती खेळवताना दिसते आणि तिचे पूजन केल ...
Shravan Shanivar 2023: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुतीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. व्रतपूजाविधी, महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा जाणून घ्या... ...
Astrology Tips for Laxmi Puja: आज पहिला श्रावणी शुक्रवार (Shravan Shukrawar 2023) आज महालक्ष्मीची स्थापना तसेच तिचे आणि जिवती (Jivati Pujan 2023) मातेचे पूजन केले जाते. देवीच्या या स्वरूपाचे पूजन करताना ज्योतिष शास्त्राने काही उपाय दिले आहे. हे उपाय ...