शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Aja Ekadashi 2023: वैभव प्राप्तीची इच्छा असेल तर महाफलदायी अजा एकादशीचे व्रत आवर्जून करा; वाचा कहाणी आणि व्रत विधी!

छत्रपती संभाजीनगर : ३३ वर्षांपासून ओंकारेश्वर मंदिराचा कारभार महिलांच्या हाती

भक्ती : शेवटचा श्रावणी शुक्रवार: ५ राशी भाग्यवान, धनलाभ योग; लक्ष्मी प्रसन्न होईल, संपन्नता लाभेल!

भक्ती : Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी, गोकर्णीचे रोप लावा दारी; लक्ष्मीमातेची होईल कृपा मिळेल अपार धनसंपदा!

भक्ती : Janmashtami 2023: कलियुगात कृष्णाचा शोध कसा व कुठे घ्यायचा? जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णभेटीचे गूढ जाणून घेऊया!

भक्ती : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव

भक्ती : Janmashtami 2023: ७ सप्टेंबर रोजी होणार श्रीकृष्ण नवरात्रीची सांगता; वाचा सविस्तर माहिती!

सखी : गोकुळाष्टमी: पितळ आणि चांदीची मुर्ती चमकवण्याचे २ उपाय- फक्त काही मिनिटांत बाळकृष्णाची मुर्ती दिसेल चकाचक

भक्ती : Janmashtami 2023: श्रीकृष्ण जन्माष्टमीला म्हटलेले 'हे' मंत्र बदलून टाकतील तुमचे आयुष्य!

भक्ती : Janmashtami 2023: कृष्णजन्मोत्सव घरी कसा आणि किती वाजता साजरा करावा? जाणून घ्या मुहूर्त, विधी आणि पाळणा!