लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Jivati 2024: आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार; त्यानिमित्त सवाष्ण तथा देवीची 'अशी' भरा ओटी! - Marathi News | Jivati 2024: Today is the last Friday of Shravan; On that occasion, follow the ritual in respect of lord devi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jivati 2024: आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार; त्यानिमित्त सवाष्ण तथा देवीची 'अशी' भरा ओटी!

Jivati 2024: यंदाच्या श्रावण मासातील जिवतीचा शेवटचा शुक्रवार, देवीला नैवेद्य दाखवण्याबरोबर ओटी का आणि कशी भरावी तेही जाणून घ्या.  ...

शेवटचा श्रावणी शनिवार: दुसरे शनिप्रदोष व्रत, शिवपूजनाने मिळतील विशेष लाभ; शनी कृपा होईल! - Marathi News | last shravan shaniwar second shani pradosh vrat 2024 vrat puja vidhi and importance of shiva and shani puja on dusare shravan shani pradosh vrat 2024 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शेवटचा श्रावणी शनिवार: दुसरे शनिप्रदोष व्रत, शिवपूजनाने मिळतील विशेष लाभ; शनी कृपा होईल!

Shravan Shaniwar Second Shani Pradosh Vrat 2024: शेवटच्या श्रावणी शनिवारी दुसऱ्यांदा शनिप्रदोष व्रताचा शुभ योग जुळून आला आहे. जाणून घ्या... ...

Astro Tips: ज्यांच्या दारात पडतो पारिजाताचा सडा, त्यांच्या आनंदाला कधीही जात नाही तडा! - Marathi News | Astro Tips: Those whose doors full of jasmine, their happiness never ends! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: ज्यांच्या दारात पडतो पारिजाताचा सडा, त्यांच्या आनंदाला कधीही जात नाही तडा!

Astro Tips: ज्यांच्या अंगणात पारिजाताचा सडा पडतो, तिथे शांतता-समृद्धी आणि लक्ष्मी नांदते असे ज्योतिष शास्त्र सांगते.  ...

Aja Ekadashi 2024: वैभव प्राप्तीसाठी केले जाते अजा एकादशीचे व्रत, वाचा व्रतविधी आणि कथा! - Marathi News | Aja Ekadashi 2024: Aja Ekadashi Vrats, Read Vrat Rituals & Stories To Achieve Glory! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Aja Ekadashi 2024: वैभव प्राप्तीसाठी केले जाते अजा एकादशीचे व्रत, वाचा व्रतविधी आणि कथा!

Aja Ekadashi 2024: २९ ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे, हे व्रत वैभव प्राप्ती देणारे आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या. ...

अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली तिच्या आईची खास आठवण; म्हणाली राजगिऱ्याचे लाडू खा कारण... - Marathi News | actress bhagyashree explains the benefits of eating rajgira ladoo, 5 health benefits of eating Amaranth  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली तिच्या आईची खास आठवण; म्हणाली राजगिऱ्याचे लाडू खा कारण...

Benefits Of Eating Rajgira: अभिनेत्री भाग्यश्री हिने राजगिऱ्याचे लाडू खाण्याचे ५ जबरदस्त फायदे तर सांगितले आहेच, पण त्यासोबतच तिच्या आईची एक खास आठवणही शेअर केली आहे..(5 health benefits of eating Amaranth ) ...

Aja Ekadashi 2024: तुळशीची वाढ चांगली व्हावी म्हणून अजा एकादशीनिमित्त जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स! - Marathi News | Aja Ekadashi 2024: Important Tips to Know on Aja Ekadashi for Better Tulsi Growth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Aja Ekadashi 2024: तुळशीची वाढ चांगली व्हावी म्हणून अजा एकादशीनिमित्त जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स!

Aja Ekadashi 2024: यंदा २९ ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे, त्यादिवशी विष्णू, लक्ष्मी आणि तुळशीची पूजा करताना लक्षात ठेवा पुढील गोष्टी! ...

Dahi Handi 2024: गोपाळकाल्याच्या निमित्तानेआपले आयुष्यही कृष्णमय व्हावे म्हणून वाचा 'या' ५ गोष्टी! - Marathi News | Dahi Handi 2024: Read 'These' 5 Things to Make Your Life like lord krishna on the Occasion of Gopalkala! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Dahi Handi 2024: गोपाळकाल्याच्या निमित्तानेआपले आयुष्यही कृष्णमय व्हावे म्हणून वाचा 'या' ५ गोष्टी!

Dahi Handi 2024: आज गोपाळकाला. हा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. परंतु उत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून बोध घेण्यासाठी देखील असतो. गोपाळकाल्याचा उत्सव हा कृष्ण चरित्रातून बोध घेण्यासाठी आहे. परंतु आपण कृष्णकथेतला भाग सोयीस्कररीत्या वापरतो. त ...

Mangalagauri 2024: आज मंगळागौरीचे पूजन, अशातच घुबडाचे झाले दर्शन तर? वाचा लाभ आणि महत्त्व! - Marathi News | Mangalagauri 2024: Worship of Mangalagauri today, what if the owl appeared like this? Read the benefits and importance! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mangalagauri 2024: आज मंगळागौरीचे पूजन, अशातच घुबडाचे झाले दर्शन तर? वाचा लाभ आणि महत्त्व!

Mangalagauri 2024: आज श्रावणातला चौथा मंगळवार, मंगळागौरी पूजनाचा, त्यानिमित्ताने देवीच्या या वाहनाचे महत्त्व जाणून घेऊ.  ...