Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Pithori Amavasya 2024: २ सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या आहे, तिलाच पिठोरी अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर आलेले हे व्रत अधिक फलदायी ठरेल! ...
Last Shravan Ravivar Shivratri 2024: यंदाच्या शेवटच्या श्रावणी रविवारी शिवरात्रीचा योग जुळून आला आहे. या दिवसाचे महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या... ...
Remembrance Of Swami Swaroopanand Pawas: सर्व भक्तांसाठी स्वामींनी प्रतिज्ञापत्र करुन ठेवले आहे, असे म्हटले जाते. पावसचे स्वामी स्वरुपानंदांची पुण्यतिथी आहे. त्यांचे स्मरण करून समग्र चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा... ...