लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
श्रावणात पुजेसाठी तांब्याची भांडी न घासताही लख्ख चमकतील, पाहा ३ उपाय- एकूणएक भांडं होईल स्वच्छ - Marathi News | simple trick to clean brass and copper utensils, how to clean brass and copper utensils instantly? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :श्रावणात पुजेसाठी तांब्याची भांडी न घासताही लख्ख चमकतील, पाहा ३ उपाय- एकूणएक भांडं होईल स्वच्छ

श्रावणात कोणत्या भाज्या खाऊ नयेत? रिमझिम पावसात कमी आहाराचं व्रत नक्की का करतात? - Marathi News | Why food like milk curd brinjal is avoided in shravan month | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावणात कोणत्या भाज्या खाऊ नयेत? रिमझिम पावसात कमी आहाराचं व्रत नक्की का करतात?

Foods to avoid in Monsoon : पचनशक्ती कमी असताना पचायला जड असे पदार्थ खाऊ नयेत. ...

उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व - Marathi News | shravan maas 2025 when will be shravan start in maharashtra and see how many shravan somwar this year | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व

Shravan Maas 2025: श्रावणातील प्रत्येक दिवसाचे, व्रताचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. कधीपासून सुरू होणार श्रावण मास? यंदा किती श्रावणी सोमवार? जाणून घ्या... ...

Marbat Festival: १४० वर्षांची परंपरा आणि महाभारतात सापडते मूळ; वाचा या अनोख्या मिरवणुकीची माहिती! - Marathi News | Marbat Festival: A 140-year-old tradition with roots in the Mahabharata; Read about this unique procession! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Marbat Festival: १४० वर्षांची परंपरा आणि महाभारतात सापडते मूळ; वाचा या अनोख्या मिरवणुकीची माहिती!

Marbat Festival 2024: नागपूर येथे २ सप्टेंबरच्या रात्री पारंपरिक आणि ऐतिहासिक मिरवणूक निघाली, ती होती पिवळ्या काळ्या मारबतीची; त्याबद्दल जाणून घ्या! ...

श्रावणात सलून व्यवसाय निम्म्यावर; पुन्हा जोमाने काम करण्यासाठी कामगार सज्ज - Marathi News | in mumbai salon business halved in shravan professionals ready to work hard again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रावणात सलून व्यवसाय निम्म्यावर; पुन्हा जोमाने काम करण्यासाठी कामगार सज्ज

श्रावण महिन्यात सणवार सुरू होतात, शिवाय श्रावणी सोमवार हे काही सणावारांपेक्षा कमी नसतात. ...

Shravan Amavasya 2024: आज पिठोरी अमावस्या; आवर्जून करा पितरांचे स्मरण, सुरळीत होईल जीवन! - Marathi News | Shravan Amavasya 2024: Pithori Amavasya today; Make sure to remember the ancestors, life will be smooth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2024: आज पिठोरी अमावस्या; आवर्जून करा पितरांचे स्मरण, सुरळीत होईल जीवन!

Shravan Amavasya 2024: आज श्रावण तथा पिठोरी अमावस्या, ती सोमवारी आल्याने सोमवती अमावस्यादेखील म्हटली जाईल; त्यानिमित्त पूर्वजांचे स्मरण करूया. ...

Shravan Amavasya 2024: पिठोरी अमावस्येला मातृदिन का म्हणतात? जाणून घ्या कारण! - Marathi News | Shravan Amavasya 2024: Why is Pithori Amavasya called Mother's Day? Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2024: पिठोरी अमावस्येला मातृदिन का म्हणतात? जाणून घ्या कारण!

Shravan Amavasya 2024: आज श्रावण तथा पिठोरी अमावस्या, आजचा दिवस मातृदिन म्हणूनही साजरा केला जातो, त्यामागचे कारण जाणून घेऊ.  ...

Shravan Amavasya 2024: आजच्या तंत्रज्ञान युगातही का साजरा केला जातो बैलपोळा? वाचा! - Marathi News | Shravan Amavasya 2024: Why bull worship is celebrated even in today's technological world? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2024: आजच्या तंत्रज्ञान युगातही का साजरा केला जातो बैलपोळा? वाचा!

Bail Pola 2024: यंदा 2 सप्टेंबर रोजी श्रावणी अमावस्या आहे, तो दिवस आपण बैल पोळा या नावे साजरा क्ररतो, पण तो साजरा कसायचा ते जाणून घेऊ! ...