Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan 2025 Shiv Mantra: महादेवाला प्रिय असणारा श्रावणमास(Shravan 2025) येत्या २५ जुलै पासून सुरु होत आहे. तिथून पुढे महिनाभर म्हणजेच २३ ऑगस्ट पर्यंत श्रावण मासाशी संबंधित पथ्य पाळले जाणार आहे. त्यात एक उपासना अतिशय महत्त्वाची ठरते, ती म्हणजे महादेव ...
Shravan special nose pin collection, traditional jewellery, From Peshwa to Karwari, see 6 types of Nath - the traditional delicacy of Maharashtra : नथीचे पारंपरिक प्रकार. एकदातरी नक्की घालायलाच हवे असे नथीचे प्रकार. ...
Chaturmas 2025: चातुर्मासात विष्णु उपासना केली जाते, तसेच प्रत्येक दिवसाला, वारालाही विशेष महत्त्व असते, अशातच दत्तबावनीचे पठण लाभदायी ठरेल, त्याआधी नियम वाचा. ...