Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Flower Market Rate : येत्या काही दिवसांत श्रावण, त्यानंतर गणेशोत्सव, पितृ पंधरवडा आणि नंतर नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा अशा सणांची मालिकाच असल्याने फुलबाजारात उत्साह असून फुलांची मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला बहर आला आहे. ...
Shravan Special Recipe: श्रावणात या ना त्या कारणाने अनेकांचे उपास असतात, अशा वेळी पोटाला आधार आणि पचायला हलके, पौष्टिक लाडू करा आणि महिनाभर स्टोअर करा. ...
Jivati Puja 2025: यंदा श्रावणाची सुरुवात शुक्रवारी जिवती पूजनाने होत आहे आणि पाच श्रावणी शुक्रवार पूजेसाठी मिळणार आहे, त्यानिमित्ताने हे व्रत कसे करावे ते वाचा. ...
Shravani Somvar 2025 Shivamuth Importance In Marathi: यंदा श्रावणात किती सोमवार आहेत? कोणती शिवामूठ वाहायची आहे? शिवामूठ अर्पण करण्याची योग्य पद्धत, शास्त्र, महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या... ...
Shravan Month 2025 Festivals: श्रावणातला प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या पूजेसाठी योजलेला आहे, पण त्यामागील शास्त्र, पूजाविधी आणि लाभ काय याबद्दल जाणून घ्या. ...
Gaj Kesari Gurupushyamrut Yoga July 2025: गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी असणे हा अत्यंत दुर्मिळ, अद्भूत, अत्यंत शुभ योग मानला गेला आहे. कोणत्या राशींवर धनलक्ष्मीची कृपा राहू शकेल? जाणून घ्या... ...