Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
How To Make Atta Diya For Deep Amavasya 2025: दीप अमावस्या येत्या गुरुवारी म्हणजेच २४ जुलैला आहे. यानिमित्ताने कणकेच्या दिव्याचे खूप महत्त्व आहे.(importance of atta diya on ashadhi Amavasya) ...
Shravan Special Recipe: श्रावणात कांदा लसूण विरहित रेसेपी करणं हे गृहिणींसमोर आव्हान असतं, अशा वेळी पारंपरिक रेसेपी कामी येतात; डाळिंब्यांची उसळ त्यापैकीच एक! ...
Shravan Prediction 2025: मराठी महिन्यांमधला आवडता महिना कोणता असे विचारले तर श्रावण हेच उत्तर येईल. कारण हा काळ केवळ सण, उत्सव, व्रत वैकल्याचा नाही तर सृष्टी बरोबरच आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम करणारा आहे. अशातच नशिबाची साथ मिळाली तर दुग्धशर्करा योगच! ...
Shravan Special Saree Look : Saree Look For Shravan : Saree styling tips for shravan festival : Best saree styling ideas for Shravan : Simple saree looks for Shravan festival : श्रावणातल्या प्रत्येक सणावाराला कोणती साडी नेसावी ? असा प्रश्न पडत असेल त ...
Latest blouse back designs: Festive saree fashion 2025: Marathi festival fashion:श्रावण महिन्यात साडी नेसणार असाल तर काही डिझायनर ब्लाऊजचे कलेक्शन्स पाहूया. ...
Stylish printed outfits 2025 : Modest fashion college looks: पल्यालाही श्रावणात सुंदर आणि छान दिसायचे असेल तर हे प्रिंटेंड ड्रेस ट्राय करुन पाहू शकता. ...