Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Sravan Somwar 2023: ११ सप्टेंबर रोजी या वर्षातला शेवटचा श्रावण सोमवार; तो सार्थकी लागावा म्हणून ज्योतिष शास्त्राने राशीनुसार सांगितलेले दान अवश्य करा! ...
Kitchen Hacks For Cooking Puran For Festival: सणावाराचे दिवस जवळ येत आहेत. त्यामुळे पुरण शिजवताना तुम्हालाही अशीच अडचण येत असेल, तर त्यावरचा उपाय वेळीच जाणून घ्या... ...