Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Mangalagauri 2025 Puja Rules: ५ ऑगस्ट रोजी मंगळागौरीची पूजा केली जाईल, ही पूजा होईपर्यंत मौन पाळावे असे शास्त्रसंकेत आहेत, जाणून घ्या त्यामागील अर्थ! ...
Shravan Somvar 2025 Rudraksha Rules in Marathi: सध्या श्रावणमास(Shravan 2025) सुरु आहे आणि २२ ऑगस्टपर्यंत असणार आहे. या काळात काही जण उपासना म्हणून रुक्ष माळ धारण करतात, तर काही जण ती माळ घेऊन नामजप करतात. मात्र या माळेची काय ताकद आहे आणि ती वापरण्या ...