Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan 2025: श्रावण(Shravan 2025) हा महादेवाचा महिना. संबंध महिनाभर भाविक शिव उपासनेत रंगून जातात. महादेवाच्या दर्शनासाठी शिव मंदिरात जातात. नंदी महाराजांच्या कानात इच्छा सांगतात आणि भोलेनाथासमोर तीनदा टाळ्या वाजवतात. काय असावे त्यामागचे कारण? चला ज ...
Shravan Special Food : Dalimbi Bhaat : Valachi Khichadi recipe : How To Make Dalimbi Bhat : maharashtrian dalimbi bhat : traditional dalimbi bhat : श्रावणात प्रत्येक घरोघरी केला जाणारा डाळिंबी भात म्हणजे अस्सल पारंपरिक चवीची मेजवानीच... ...
Peanut laddu recipe: High protein laddu: Shravan fasting sweets: अवघ्या १० मिनिटांत होणारा दाण्याचा लाडू कसा करायचा, यासाठी लागणारे साहित्य कोणते पाहूया. ...
how to fast safely in Shravan : Shravan fast without weakness : tips for healthy fasting in shravan : Shravan fasting tips for health : उपवास सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते... ...