Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Shanivar Ashvattha Maruti Narasimha Pujan 2024: पहिल्या श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती आणि नृसिंह पूजनाची परंपरा प्रचलित आहे. कसे करावे पूजन? जाणून घ्या... ...
Nag Panchami 2024: चातुर्मासातला आणि श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी! श्रावण वद्य पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून ओळखला जातो. यावेळी पंचमी तिथी ९ ऑगस्ट रोजी आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याबरोबरच उपवासही केला जातो. तसेच नागपूजेला जोड म ...
Shravan Special Food: कांदा, लसूण हे पदार्थ न घालता खमंग चवीच्या चमचमीत भाज्या कशा करायच्या असा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी एकदा बघाच... (how to make restaurant style gravy without adding onion and garlic) ...
Nag Panchami 2024: नागाची पुजा केली म्हणजे नागपंचमी साजरी झाली असे नाही, तर या विषारी पण महत्त्वपूर्ण घटकाबद्दल विशिष्ट गोष्टी जाणून घेणेही महत्त्वाचे! ...