Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Shukrawar Durgashtami Durvashtami Vrat 2025: श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी अनेक व्रतांचा शुभ संयोग जुळून आला आहे. शुक्रवारी केलेले देवीचे पूजन अतिशय पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...
Maharashtrian Chutney: Eat sour and sweet chutney, it reduces health problems, it tastes good, must try recipe : मस्त चविष्ट आणि चटाकेदार आमसुलाची चटणी नक्की खा. अगदी सोपी रेसिपी आहे. एकदा करायलाच हवी. ...