Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Raksha Bandhan 2024: येत्या सोमवारी अर्थात १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, त्यानिमित्त बहिणीला भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर तत्पूर्वी हा लेख नक्की वाचा! ...
Farali Rajgira Sheera : Farali Rajgira Sheera Easy to Make Upwas Recipe : राजगिऱ्यामध्ये भरपूर पोषणमूल्य असतात, यासाठीच्या उपवासाच्या दिवशी राजगिरा आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत. ...
यंदा निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात नारळाच्या उत्पादनावर झाला परिणामी आवक घटल्याने नगामागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...
Mangalagauri 2024: श्रावणातल्या मंगळवारी तथा शुक्रवारी देवीची उपासना म्हणून कुंकुमार्चन करतात, त्यात आज तीन योग एकत्र आल्याने आजचा दिवस विशेष अनुकूल ठरेल! ...