लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Special Traditional Food: सातूच्या पिठाचे रानभाज्यांचे मुटके, श्रावण स्पेशल पारंपरिक पचायला हलका पदार्थ - Marathi News | Shravan Special traditional Food: vegetable patties made with sattu flour, an easy to digest Shravan special traditional food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shravan Special Traditional Food: सातूच्या पिठाचे रानभाज्यांचे मुटके, श्रावण स्पेशल पारंपरिक पचायला हलका पदार्थ

Shravan Special Traditional Food: अस्सल पारंपरिक चवीचा वन पॉट मिल व्हावा असा स्वादिष्ट पदार्थ ...

Shravan Special : बंधू येतील गं न्यायला! पुरणावरणाची गोडी त्याला शिस्तीची जोड, श्रावणाच्या पदार्थांना माहेरची सय - Marathi News | shravan special festival, shravan special food  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shravan Special : बंधू येतील गं न्यायला! पुरणावरणाची गोडी त्याला शिस्तीची जोड, श्रावणाच्या पदार्थांना माहेरची सय

Shravan Special: श्रावण महिन्याचा आनंद काय वर्णावा. सण समारंभ, उत्सव आणि सभोवतालचे उत्साही वातावरण.. ...

Shravan Guruvar 2025: दत्त गुरूंना आर्त साद कशी घालावी? 'या' शब्दांची मदत कामी येईल! - Marathi News | Shravan Guruvar 2025: How to chant Aart Saad to Datta Guru? These words will help! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Guruvar 2025: दत्त गुरूंना आर्त साद कशी घालावी? 'या' शब्दांची मदत कामी येईल!

Shravan Guruvar 2025: आज श्रावणातला गुरुवार, त्यानिमित्त दत्त उपासना करताना ही आर्त साद घालायला विसरू नका! ...

Shravan 2025: श्रावणात गजानन विजय पारायण कसे करावे? तीन की सात दिवसात? वाचा सविस्तर माहिती! - Marathi News | Shravan 2025: How to do Gajanan Vijay Parayan in Shravan? In three or seven days? Read detailed information! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2025: श्रावणात गजानन विजय पारायण कसे करावे? तीन की सात दिवसात? वाचा सविस्तर माहिती!

Shravan 2025: श्रावणात अनेक उपासनांपैकी एक उपासना म्हणजे पोथी किंवा ग्रंथांचे पारायण, मात्र प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून ते कसे कारावे याबाबत मार्गदर्शन! ...

उपास करताना महिलांनी अजिबात विसरु नयेत ५ गोष्टी, श्रावणातले उपास करुनही तब्येत ठेवा ठणठणीत - Marathi News | 5 things women should never forget while fasting, stay healthy while fasting in Shravan, fasting rules | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपास करताना महिलांनी अजिबात विसरु नयेत ५ गोष्टी, श्रावणातले उपास करुनही तब्येत ठेवा ठणठणीत

5 things women should never forget while fasting, stay healthy while fasting in Shravan, fasting rules : महिलांनी लक्षात ठेवा या गोष्टी. उपास करताना त्रास होणार नाही. शरीराची काळजी घेणं अगदी महत्वाचं. ...

Shravan Food : भगरीचा उपमा म्हणजे पचायला हलका आणि पौष्टिक, उपवास केल्याचं सार्थक! पाहा रेसिपी... - Marathi News | Upma Recipe For Shravan Fasting Shravan Special Upvasacha Upma Fasting Special Upma Shravan Fasting Special Vari Upma Vrat Upma Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shravan Food : भगरीचा उपमा म्हणजे पचायला हलका आणि पौष्टिक, उपवास केल्याचं सार्थक! पाहा रेसिपी...

Shravan Special Upvasacha Upma : Upma Recipe For Shravan Fasting : Fasting Special Upma : Shravan Fasting Special Vari Upma : Vrat Upma Recipe : उपवासाला तीच ती साबुदाण्याची खिचडी, वडे नको, मग करा मऊसूत असा वरईचा उपमा... ...

Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी! - Marathi News | Sheetala Saptami 2025: Cook a little more tonight, because tomorrow is Sheetala Saptami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

Sheetala Saptami 2025: ३१ जुलै रोजी शितला सप्तमी आहे, यादीवशी शिळे अन्न खाल्ले जाते, त्याची पूर्वतयारी आज संध्याकाळी करा आणि जाणून घ्या या व्रताची माहिती! ...

नारळाचा स्पंज डोसा! काहीतरी भन्नाट खायचं असेल तर करा ताज्या नारळाचा मऊमऊ डोसा, पाहा रेसिपी - Marathi News | Coconut Sponge Dosa! If you want to eat something unique, make a soft dosa with fresh coconut, see the recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळाचा स्पंज डोसा! काहीतरी भन्नाट खायचं असेल तर करा ताज्या नारळाचा मऊमऊ डोसा, पाहा रेसिपी

Coconut Sponge Dosa! If you want to eat something unique, make a soft dosa with fresh coconut, see the recipe : नारळाचा असा डोसा एकदा नक्कीच खाऊन पाहा. चवीला एकदम मस्त करायला सोपा. ...