लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
उपवास सोडताना कोणता पदार्थ आधी खावा? तज्ज्ञ सांगतात, उपवासानंतरही मिळेल भरपूर एनर्जी... - Marathi News | Best food after upvas for digestion What to eat after breaking a fast Best food to eat after fasting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास सोडताना कोणता पदार्थ आधी खावा? तज्ज्ञ सांगतात, उपवासानंतरही मिळेल भरपूर एनर्जी...

Best food after upvas for digestion : What to eat after breaking a fast : Best food to eat after fasting : उपवासा दरम्यान बराच काळ उपाशी राहिल्यानंतर, जेवताना कोणता पदार्थ आधी खावा ते पहा... ...

लोणावळा चिक्कीपेक्षा भारी शेंगदाणा चिक्की करा घरी फक्त १० मिनिटांत, उपवासासाठी खास पदार्थ - Marathi News | how to make shengdana chikki at home, simple and easy recipe of making peanut chikki in just 10 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लोणावळा चिक्कीपेक्षा भारी शेंगदाणा चिक्की करा घरी फक्त १० मिनिटांत, उपवासासाठी खास पदार्थ

How To Make Shengdana Chikki At Home: विकत मिळते तशी अगदी चवदार लागणारी शेंगदाण्याची पौष्टिक चिक्की करण्याची एकदम सोपी रेसिपी...(simple and easy recipe of making peanut chikki in just 10 minutes) ...

Shravan Food : राजगिरा आणि शेंगदाण्याची बर्फी करा घरीच, उपवास स्पेशल पौष्टिक खाऊ - महिनाभर टिकेल... - Marathi News | Sharavn Upvas Special Rajgira Shengadana Barfi Fasting Special Rajgira Shengadana Barfi How To Make Rajgira Shengadana Barfi At Home Fasting Special Rajgira Shengadana Barfi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shravan Food : राजगिरा आणि शेंगदाण्याची बर्फी करा घरीच, उपवास स्पेशल पौष्टिक खाऊ - महिनाभर टिकेल...

Sharavn Upvas Special Rajgira Shengadana Barfi : Fasting Special Rajgira Shengadana Barfi : How To Make Rajgira Shengadana Barfi At Home : Fasting Special Rajgira Shengadana Barfi : श्रावणात उपवासाला गोडाधोडाच्या पदार्थांमध्ये राजगिरा, शेंगदाण्याची ब ...

दुसरा श्रावण शुक्रवार: दुर्गाष्टमी-दूर्वाष्टमी एकाच दिवशी, ‘असे’ करा व्रतपूजन; पाहा, मान्यता - Marathi News | shravan shukrawar durga ashtami durvashtami 2025 know about date vrat puja vidhi and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावण शुक्रवार: दुर्गाष्टमी-दूर्वाष्टमी एकाच दिवशी, ‘असे’ करा व्रतपूजन; पाहा, मान्यता

Shravan Shukrawar Durgashtami Durvashtami Vrat 2025: श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी अनेक व्रतांचा शुभ संयोग जुळून आला आहे. शुक्रवारी केलेले देवीचे पूजन अतिशय पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...

आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न! - Marathi News | Today, on the seventh day of Shitla Saptami, start worshipping the grate for 5 minutes every day; Annapurna will be pleased! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!

सकाळी केलेली ही छोटीशी पूजा तुमचा दिवस प्रसन्न ठेवेल, त्यासाठी आज अन्नपूर्णेचे नाव घ्या आणि शेगडी पूजन सुरु करा.  ...

Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा! - Marathi News | Shravan Shukravar 2025: On any Friday in Shravan, pray to the Goddess and pray for 'this' song! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!

Shravan Shukravar 2025: १ ऑगस्ट रोजी श्रावणातला दूसरा शुक्रवार आहे आणि त्या दिवशी जिवतीचे पूजनही, त्यानिमित्त देवीची ओटी कशी भरावी ते जाणून घेऊ. ...

Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला 'या' रेसिपीने भावाला करा इम्प्रेस; देऊ शकता गोड किंवा तिखट ट्विस्ट! - Marathi News | Rakshabandhan Special Recipe: Impress your brother with this recipe for Rakshabandhan; You can give it a sweet or spicy twist! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला 'या' रेसिपीने भावाला करा इम्प्रेस; देऊ शकता गोड किंवा तिखट ट्विस्ट!

Shravan Special Recipe: भावाला गोड आवडते की तिखट, त्यानुसार या रेसेपिला देऊ शकता ट्विस्ट; घरी केली हे कोणी ओळखूही शकणार नाही! ...

Maharashtrian Chutney : आंबटगोड आमसुलाची चटणी खा, पित्ताचा त्रास कमी होतो-तोंडाला येते चव! - Marathi News | Maharashtrian Chutney: Eat sour and sweet chutney, it reduces health problems, it tastes good, must try recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Maharashtrian Chutney : आंबटगोड आमसुलाची चटणी खा, पित्ताचा त्रास कमी होतो-तोंडाला येते चव!

Maharashtrian Chutney: Eat sour and sweet chutney, it reduces health problems, it tastes good, must try recipe : मस्त चविष्ट आणि चटाकेदार आमसुलाची चटणी नक्की खा. अगदी सोपी रेसिपी आहे. एकदा करायलाच हवी. ...