लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Varad Laxmi Vrat: निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी श्रावण शुक्रवारी करा वरदलक्ष्मी व्रत; वाचा व्रतविधी! - Marathi News | Shravan Varad Laxmi Vrat: For health and longevity do Varadalakshmi Vrat on Shravan Friday; Read the ritual! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Varad Laxmi Vrat: निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी श्रावण शुक्रवारी करा वरदलक्ष्मी व्रत; वाचा व्रतविधी!

Shravan Shukrawar Varad Laxmi Vrat: श्रावण शुक्रवारी जिवती व्रताबरोबरच महालक्ष्मी, महागौरी, वरदलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी ही व्रतंही केली जातात, त्याबद्दल जाणून घ्या.  ...

Shravan Guruwar 2023: इच्छित फलप्राप्तीसाठी चार श्रावणी गुरुवार करा 'या' दत्तमंत्रांचा जप! - Marathi News | Shravan Guruwar 2023:Chant these four Shravan Thursdays for desired results! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Guruwar 2023: इच्छित फलप्राप्तीसाठी चार श्रावणी गुरुवार करा 'या' दत्तमंत्रांचा जप!

Shravan Guruwar 2023: श्रावणात शिवपुजेला महत्त्व असले तरी श्रावण गुरुवारी शिव उपासनेला दत्त उपासनेची जोड दिल्यास अधिक पुण्य मिळते.  ...

Shravan 2023: श्रीकल्याणेश्वर शिव मंदिर; नागपूर येथील ऐतिहासिक घटनेची साक्ष देणारे शिवालय!  - Marathi News | Shravan 2023: Srikalyaneshwar Shiva Temple; A temple that bears witness to a historical event in Nagpur! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: श्रीकल्याणेश्वर शिव मंदिर; नागपूर येथील ऐतिहासिक घटनेची साक्ष देणारे शिवालय! 

Shravan 2023: खाजगी मालकीचे तरी ऐतिहासिक ठेवा असलेले हे शिव मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे; सविस्तर जाणून घ्या.  ...

श्रावणी गुरुवार: आपल्या प्रार्थनेचे फळ लवकर कसे मिळेल? स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा!  - Marathi News | shravani guruwar 2023 know swami samarth maharaj preaching about prayer and told how to pray | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणी गुरुवार: आपल्या प्रार्थनेचे फळ लवकर कसे मिळेल? स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा! 

Shravani Guruwar 2023: खरी प्रार्थना कोणती? मागणे कसे मागावे? प्रार्थना सगळेच करतात. पण, सगळ्यांची प्रार्थना फळत नाही. असे का? स्वामी समर्थ महाराज म्हणतात... ...

श्रावणी गुरुवार दुर्गाष्टमी: दूर्वांचे महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमी व्रत; पूजाविधी व व्रतकथा - Marathi News | shravani guruwar 2023 durva ashtami vrat puja vidhi vrat katha and significance of durva ashtami on shravan durgashtami | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणी गुरुवार दुर्गाष्टमी: दूर्वांचे महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमी व्रत; पूजाविधी व व्रतकथा

Shravan Durva Ashtami Vrat 2023: गणेश पूजनात अतिशय महत्त्व असलेल्या दूर्वांशी निगडीत हे व्रत असून, ते कसे करावे? दुर्वांचे महत्त्व आणि महात्म्य जाणून घ्या... ...

Shravan 2023: २४ ऑगस्ट रोजी दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमी यांचा संयोग; माता आणि पुत्राची 'अशी' करा उपासना! - Marathi News | Shravan 2023: Conjunction of Durvashtami and Durgashtami on August 24; Worship Mother Parvati and Son Ganesha 'like this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: २४ ऑगस्ट रोजी दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमी यांचा संयोग; माता आणि पुत्राची 'अशी' करा उपासना!

Shravan 2023: भाद्रपदात गणपतीच्या पाठोपाठ गौरी पाहुणचाराला येतेच, पण श्रावणातही हा छान संयोग जुळून येतो त्याचा लाभ घ्यावा.  ...

Shravan 2023: आहाराची पथ्य सांभाळत श्रावण पाळणे का महत्त्वाचे? जाणून घ्या शास्त्रीय आणि धार्मिक कारण! - Marathi News | Shravan 2023: Why is it important to diet control while month of shravan? Learn the scientific and religious reason! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: आहाराची पथ्य सांभाळत श्रावण पाळणे का महत्त्वाचे? जाणून घ्या शास्त्रीय आणि धार्मिक कारण!

Shravan 2023: ज्यांना श्रावणातील व्रत वैकल्यांचे आचरण शक्य नाही, त्यांनी निदान आहारासंबंधित नियम पाळावेत असे धर्मशास्त्र सांगते! ...

Shravan 2023: श्रावणातला प्रत्येक दिवस उत्सवासारखा का वाटतो? या आनंदामागे आहे खास कारण...! - Marathi News | Shravan 2023: Why every day of Shravan feels like a festival? There is a special reason behind this happiness...! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2023: श्रावणातला प्रत्येक दिवस उत्सवासारखा का वाटतो? या आनंदामागे आहे खास कारण...!

Shravan 2023: मराठी माध्यमाच्या शाळांना श्रावण सोमवारी अर्धा दिवस शाळा असायची, आजच्या पिढीला श्रावणाची ओळख करून देताना आठवणींसह द्या ही माहिती! ...