लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Guru Charitramrut: स्त्रियांनाही वाचायला सहज सुलभ असे गुरुचरितामृत व त्याचे नियम जाणून घ्या! - Marathi News | Guru Charitramrut: Learn Guru Charitramrut and its rules that are easy to read even for women! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Charitramrut: स्त्रियांनाही वाचायला सहज सुलभ असे गुरुचरितामृत व त्याचे नियम जाणून घ्या!

Guru Charitamrut: आज श्रावण वद्य पंचमी व  श्री टेमबेस्वामी महाराज यांची जयंती; जागृत करूया त्यांच्या काही स्मृती! ...

Shravan Somwar 2023: नागपुरातील प्राचीन शिवालय श्री जागृतेश्वर महादेव मंदिर ही तर नागपूरची ग्रामदेवता! - Marathi News | Shravan Somwar 2023: Nagpur's ancient temple Shree Jagrateshwar Mahadev Temple is the village deity of Nagpur! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somwar 2023: नागपुरातील प्राचीन शिवालय श्री जागृतेश्वर महादेव मंदिर ही तर नागपूरची ग्रामदेवता!

Shravan Somwar 2023: श्रावणी सोमवार निमित्त आपण नागपुरातील प्राचीन शिवालयांची माहिती घेत आहोत, त्यात एक आहे ग्रामदैवत महादेव. ...

Shravan Somvar 2023 : शिवमंदिरात गेल्यावर आधी नंदी महाराजांच्या कानात इच्छा का सांगतात? शास्त्र सांगते...  - Marathi News | Shravan Somvar 2023 : After going to Shiva temple, why do Nandi Maharaj's ears first say wishes? Scripture says... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2023 : शिवमंदिरात गेल्यावर आधी नंदी महाराजांच्या कानात इच्छा का सांगतात? शास्त्र सांगते... 

Shravan Somwar 2023: नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा म्हादेवापर्यंत पोहोचते अशी लोकांची भावना असते, त्यामागील वस्तुस्थिती जाणून घेऊ.  ...

तिसरा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, योग्य पद्धत, मंत्र, महत्त्व अन् परंपरा - Marathi News | third shravan somwar 2023 date vrat puja vidhi shivamuth mantra and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तिसरा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, योग्य पद्धत, मंत्र, महत्त्व अन् परंपरा

Third Shravani Somvar 2023: घरच्या घरी तिसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रताचरण कसे करता येऊ शकेल? जाणून घ्या, शिवामूठ वाहण्याचे महत्त्व अन् परंपरा... ...

Sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थीचा केवळ उपास नाही तर जाणून घ्या या व्रताचे आणखीही काही नियम! - Marathi News | Sankashti Chaturthi 2023: Sankashti Chaturthi is not just a fast, but know some more rules of this fast! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थीचा केवळ उपास नाही तर जाणून घ्या या व्रताचे आणखीही काही नियम!

Sankashti Chaturthi 2023: ३ ऑगस्ट रोजी श्रावण मासातील संकष्ट चतुर्थी आहे,  आपण नेहमीच करतो, पण त्या व्रताशी संबंधित नियम जाणून घ्या  ...

श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, बाप्पा करेल इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ, महत्त्व - Marathi News | shravan sankashti chaturthi 2023 date time vrat vidhi puja significance and chandrodaya timing of sankashta chaturthi september 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, बाप्पा करेल इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ, महत्त्व

Shravan Sankashti Chaturthi 2023: काही दिवसांनी लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होत असून, त्यापूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...

श्रावण जन्माष्टमी: यंदा गोकुळाष्टमी कधी आहे? पाहा, व्रताचरणाचे महत्त्व अन् काही मान्यता - Marathi News | shravan gokulashtami 2023 shri krishna jayanti date and time shubh muhurat vrat vidhi and significance of sawan krishna janmashtami utsav 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण जन्माष्टमी: यंदा गोकुळाष्टमी कधी आहे? पाहा, व्रताचरणाचे महत्त्व अन् काही मान्यता

Sawan Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. यंदा कधी आहे गोकुळाष्टमी? जाणून घ्या, सविस्तर... ...

Shravan Maas 2023: शिवपूजनात शंख वर्ज का मानतात? वाचा, पौराणिक कथा अन् यामागील नेमके कारण - Marathi News | shravan maas 2023 know about why conch shell is not used in lord shiva worship shiv pujan shankha varja mythology story in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शिवपूजनात शंख वर्ज का मानतात? जाणून घ्या, पौराणिक कथा अन् यामागील नेमके कारण

Shravan Maas 2023 Shiv Pujan: लक्ष्मी देवी आणि श्रीहरि विष्णूंचा अत्यंत प्रिय मानला गेलेला शंख शिवपूजनात मात्र वर्ज का मानला जातो? जाणून घ्या... ...