Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
see the perfect recipe for Panchamrut, make it tasty and healthy too, everyone should try : पौष्टिक आणि चविष्ट पंचामृत करायचे असेल तर प्रमाण योग्यच हवे. पाहा कसे करायचे. ...
Angarki Sankashti Chaturthi 2025 August Moonrise Time: श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अत्यंत शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्ट चतुर्थी व्रतात चंद्रोदयाला महत्त्व असते. चंद्रोदयाची वेळ काय आहे? जाणून घ्या... ...
Shravan Sankashti Chaturthi Angarak Yog August 2025: श्रावण संकष्ट चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. त्यात यंदा अंगारक योग जुळून आला आहे. जाणून घ्या... ...
Shravan Angarki Sankashti Chaturthi August 2025: अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. या योगाचे महत्त्व, मान्यता आणि शुभत्व जाणून घ्या... ...