Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Gokulashtami Special: गोकुळाष्टमीसाठी बाळकृष्णाची मुर्ती घासून- पुसून झटपट लख्ख करण्यासाठी हे काही उपाय करून बघा...(How to clean balkrishna idol for pooja?) ...
Janmashtami 2023: जन्माष्टमीचा उत्सव हा कृष्ण मंदिरात साजरा करण्यात वेगळीच मजा असते, मात्र ज्यांना रात्री अपरात्री बाहेर जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही माहिती! ...
Shri Krishna Janmashtami 2023: यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला दुर्मिळ अद्भूत योग जुळून येत आहेत. व्रताचरणाचे शुभ-पुण्य मिळू शकते, असे म्हटले जात आहे. ...