Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Last Fourth Shravan Somwar August 2025: २०२५ मधील शेवटचा श्रावणी सोमवार आहे. महादेव शिवशंकरांची अपार कृपा लाभावी, यासाठी काही मंत्रांचा जप अतिशय उपयुक्त ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. ...
Last Shravan Somvar 2025 Rituals: १८ ऑगस्ट रोजी शेवटचा श्रावणी सोमवार आहे, त्यानिमित्त इच्छापूर्तीसाठी महादेवाच्या उपासनेत दिलेला उपाय करायला विसरू नका. ...
Mohanthal Sweet Mithai Recipe - Halwai Style : Perfect Mohanthal Recipe : Danedar Mohanthal : How To Make Mohanthal At Home : How to make Mohanthal Sweet Mithai Recipe at home : गोकुळाष्टमीला अनेक गोडाधोडाच्या पदार्थांसोबतच, यंदा मोहनथाळ देखील नक्की ...
Shravan Special 2025: यंदा १५-१६-१७ ऑगस्ट रोजी जोडून सुट्ट्या आल्यामुळे अनेक जण सत्यनारायण पूजा करतील; ही केवळ प्रथा नाही तर पूजेला आहे अनन्यसाधारण महत्त्व! ...
Aluchi Dethi, a special traditional Marathi dish made during Shravan! A treasure trove of taste and nutrition, healthy food : पारंपरिक पदार्थ करायलाच हवेत. एकदा ही अळूची देठी करुन पाहा. एकदम मस्त पदार्थ. ...