लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Chaturshringi Temple: पुण्यातील श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर १६ ऑगस्टपासून एक महिना बंद; नेमकं कारण काय? - Marathi News | pune chaturshringi temple closed for one month from August 16 What is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chaturshringi Temple: पुण्यातील श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर १६ ऑगस्टपासून एक महिना बंद; नेमकं कारण काय?

देवीची उत्सव मूर्ती या कालावधीत पायथ्याला असणाऱ्या गणपती मंदिरात दर्शनाला उपलब्ध असणार ...

Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला बहिणीला दिलेली 'ही' भेट नक्कीच आवडेल आणि आठवणीतही राहील! - Marathi News | Raksha Bandhan 2024: 'This' gift for sister on Raksha Bandhan is sure to be loved and remembered! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला बहिणीला दिलेली 'ही' भेट नक्कीच आवडेल आणि आठवणीतही राहील!

Raksha Bandhan 2024: येत्या सोमवारी अर्थात १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, त्यानिमित्त बहिणीला भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर तत्पूर्वी हा लेख नक्की वाचा! ...

उपवासाचं फळ हवं, तब्येतीत सुधारणा हवी? राजगिऱ्याचा शिरा खा- श्रावणातल्या उपवासानंतर वाटेल हलकं-फ्रेश... - Marathi News | Farali Rajgira Sheera Farali Rajgira Sheera Easy to Make Upwas Recipe Rajgiryacha Sheera Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाचं फळ हवं, तब्येतीत सुधारणा हवी? राजगिऱ्याचा शिरा खा- श्रावणातल्या उपवासानंतर वाटेल हलकं-फ्रेश...

Farali Rajgira Sheera : Farali Rajgira Sheera Easy to Make Upwas Recipe : राजगिऱ्यामध्ये भरपूर पोषणमूल्य असतात, यासाठीच्या उपवासाच्या दिवशी राजगिरा आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत. ...

Shravan 2024: सर्व प्रकारचे संसार सुख देणारा बुध ग्रह अनुकूल व्हावा म्हणून श्रावण बुधवारी करा बुधपूजन! - Marathi News | Shravan 2024: Perform Budh Pujan on Shravan Wednesday to favor Mercury, the giver of all kinds of worldly happiness! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2024: सर्व प्रकारचे संसार सुख देणारा बुध ग्रह अनुकूल व्हावा म्हणून श्रावण बुधवारी करा बुधपूजन!

Shravan 2024: श्रावण मासातील प्रत्येक दिवस वैशिष्ट्य पूर्ण मानला जातो. जसे की श्रावण बुधवारी बुध पूजन; पण ते का व कसे करायचे ते जाणून घेऊ! ...

Coconut Market : श्रावणात नारळाची मागणी वाढली आंध्र-तामिळनाडूतून येतोय नारळ कसा मिळतोय दर - Marathi News | Coconut Market : Demand for coconut increased in Shravan, coconuts are coming from Andhra-Tamil Nadu, how is the rate going? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Coconut Market : श्रावणात नारळाची मागणी वाढली आंध्र-तामिळनाडूतून येतोय नारळ कसा मिळतोय दर

यंदा निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात नारळाच्या उत्पादनावर झाला परिणामी आवक घटल्याने नगामागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...

Mangalagauri 2024: आज देवीकृपेसाठी तीन योगांची अनुकूलता; कुंकुमार्चन करा आणि लाभ मिळवा! - Marathi News | Mangalagaur9 2024: Favorability of Three Yogas for Divine Grace Today; Practice kunkumarchana and reap the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mangalagauri 2024: आज देवीकृपेसाठी तीन योगांची अनुकूलता; कुंकुमार्चन करा आणि लाभ मिळवा!

Mangalagauri 2024: श्रावणातल्या मंगळवारी तथा शुक्रवारी देवीची उपासना म्हणून कुंकुमार्चन करतात, त्यात आज तीन योग एकत्र आल्याने आजचा दिवस विशेष अनुकूल ठरेल! ...

Manglagauri 2024: सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीचे व्रत करताना मागा 'हे' मागणे! - Marathi News | Manglagauri 2024: Ask for 'this' while doing Manglagauri Vrat for a happy married life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Manglagauri 2024: सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीचे व्रत करताना मागा 'हे' मागणे!

Mangalagauri 2024: आज श्रावणातला दूसरा मंगळवार, यानिमित्ताने देवी मंगळागौरीकडे हे प्रासादिक मागणे जरूर मागावे! ...

श्रावण स्पेशल : श्रावणात पुरणाचे पदार्थ तर करायचे पण पुरणच बिघडतं? परफेक्ट पुरण करण्यासाठी खास रेसिपी... - Marathi News | Step by Step Recipe for Authentic Puran how to make Perfect Puran at home Recipe for Puran | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण स्पेशल : श्रावणात पुरणाचे पदार्थ तर करायचे पण पुरणच बिघडतं? परफेक्ट पुरण करण्यासाठी खास रेसिपी...

How To Make Perfect Puran At Home : Recipe for Puran : पुराणाचे पदार्थ तयार करताना पुरण बिघडू नये म्हणून फॉलो करा खास पारंपरिक रेसिपी... ...