Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Chaturmas 2025: चातुर्मासात विष्णु उपासना केली जाते, तसेच प्रत्येक दिवसाला, वारालाही विशेष महत्त्व असते, अशातच दत्तबावनीचे पठण लाभदायी ठरेल, त्याआधी नियम वाचा. ...
9 Yards kKathpadar Saree Under 1000: मंगळागौरीसाठी (Mangalagauri) नऊवारी साडी खरेदी करण्याचा विचार असेल तर हे काही स्वस्तात मस्त पर्याय पाहून घ्या..(traditional Maharashtrian nauwar saree at low cost) ...
Shravan Maas 2025 Start Date: श्रावणात असणाऱ्या व्रतांना, सणांना वेगळे महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य आणि महात्म्य अनन्य साधारण असे आहे. जाणून घ्या... ...