लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, मराठी बातम्या

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shani Amavasya 2025: शनि अमावास्येला 'हे' दहा श्लोकी स्तोत्र देईल तुमच्या जीवनाला गती! - Marathi News | Shani Amavasya 2025: These ten shloki hymns on Shani Amavasya will give momentum to your life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Amavasya 2025: शनि अमावास्येला 'हे' दहा श्लोकी स्तोत्र देईल तुमच्या जीवनाला गती!

Shani Amavasya 2025: आज श्रावण मसातला शेवटचा दिवस, श्रावण तथा शनि अमावास्या, या मुहूर्तावर दिलेली उपासना करा, आयुष्याला गती मिळेल. ...

Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा! - Marathi News | Shravan Shukravar 2025: On the last Friday of Shravan, perform 'this' Kumkumarchana of the Goddess; You will get quick blessings! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!

Shravan Shukravar 2025 Puja Vrat: कुंकुमार्चन विधी देवीला प्रिय मानला जातो, आज शेवटचा श्रावण शुक्रवार आणि जिवतीचे पूजन असल्यामुळे हा विधी अवश्य करावा. ...

Shravan Amavasya 2025: आधुनिक शेतीच्या काळातही गावाकडे का साजरा केला जातो पोळा? - Marathi News | Shravan Amavasya 2025: Why is Pola celebrated in villages even in the era of modern agriculture? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Amavasya 2025: आधुनिक शेतीच्या काळातही गावाकडे का साजरा केला जातो पोळा?

Shravan Amavasya 2025: आज श्रावण अमावस्या, तिलाच पिठोरी अमावस्या म्हणतात. आज बैल पोळ्याचा सण असतो; आधुनिक काळात या सणाचे महत्त्व जाणून घेऊ. ...

उकडीच्या मोदकांसाठी गूळखोबऱ्याचं सारण कधी सैल होतं कधी कडक? सारण परफेक्ट करण्यासाठी ५ टिप्स... - Marathi News | How To Make Modak Stuffing How To Make Modak Saran Perfect Modak Stuffing how to make modak saran | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उकडीच्या मोदकांसाठी गूळखोबऱ्याचं सारण कधी सैल होतं कधी कडक? सारण परफेक्ट करण्यासाठी ५ टिप्स...

How To Make Modak Stuffing : How To Make Modak Saran : Modak Saran Recipe : Perfect Modak Stuffing : how to make modak saran : मोदकांचे सारण तयार करताना दरवर्षी गणित फसतं, यंदा करा परफेक्ट पारंपरिक चवीचे स्वादिष्ट सारण... ...

श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन - Marathi News | Shravan Amavasya 2025: Why is Shravan Amavasya called Pithori Amavasya? Pola and Mother's Day are celebrated on the same day | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन

Shravan Amavasya 2025: Pithori Amavasya Puja Vidhi: २२ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या सुरु होत असून त्याच दिवशी बैल पोळा, पिठोरी अमावस्या आणि मातृदिन केला जाईल, तर २३ ऑगस्ट रोजी शनी अमावस्या असेल.  ...

श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल! - Marathi News | shravan shani amavasya 2025 know how to identify shani dosha and negative adverse effects you should do 5 remedies to get relief | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!

Shravan Shani Amavasya 2025: श्रावण महिन्याची सांगता शनिवारी होत आहे. शनिवारी आवर्जून कोणते उपाय करावेत? जाणून घ्या... ...

Guru Pushyamrut 2025: गुरु पुष्यामृत योगावर आयुष्याचे सोने करणार्‍या 'या' मंत्राचा जप करा! - Marathi News | Guru Pushyamrut 2025: Chant this mantra that will enrich your life on Guru Pushyamrut Yoga! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Pushyamrut 2025: गुरु पुष्यामृत योगावर आयुष्याचे सोने करणार्‍या 'या' मंत्राचा जप करा!

Guru Pushyamrut 2025 Puja Mantra : गुरु पुष्यामृत योगावर सोने खरेदी केली असता आर्थिक वृद्धी होते अशी श्रद्धा आहे, मात्र त्याबरोबरच दिलेला मंत्र जप केल्याने आयुष्याचे सोने होते. ...

श्रावण स्पेशल : चुरटी चुरम्याच्या लाडूची पारंपरिक रेसिपी, प्रसाद म्हणून खावा असा सुंदर पदार्थ... - Marathi News | Churti Churma Ladu Recipe How To Make Churti Churma Ladu At Home Shravan Special Food Churti Churma Ladu Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण स्पेशल : चुरटी चुरम्याच्या लाडूची पारंपरिक रेसिपी, प्रसाद म्हणून खावा असा सुंदर पदार्थ...

Churti Churma Ladu Recipe : How To Make Churti Churma Ladu At Home : Shravan Special Food Churti Churma Ladu Recipe : श्रावण स्पेशल : पारंपरिक सौम्य पदार्थ, चव जिभेवर रेंगाळणारी... ...