लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, फोटो

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
Shraddha Murder Case : तिहार जेलमध्ये 'अशी' गेली आफताबची पहिली रात्र; आरामात झोपला, चेहऱ्यावर नव्हतं टेन्शन अन्... - Marathi News | shraddha murder case aftab first night in tihar jail delhi police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तिहार जेलमध्ये 'अशी' गेली आफताबची पहिली रात्र; आरामात झोपला, चेहऱ्यावर नव्हतं टेन्शन अन्...

Shraddha Murder Case : आफताबला तिहारच्या जेल क्रमांक चारमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली एका स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. ...

Shraddha Walker Murder Case: अधिकाऱ्यांचा तो एक प्रश्न अन् आफताब लगेच पाणी मागू लागला; चौकशीत काय घडलं? - Marathi News | Shraddha Walker Murder Case: The polygraph test of Aftab Poonawala, the accused in the Shraddha murder case, was conducted on Thursday | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :अधिकाऱ्यांचा तो एक प्रश्न अन् आफताब लगेच पाणी मागू लागला; चौकशीत नेमकं काय घडलं?

Shraddha Walker Murder Case: आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत. ...

Shraddha walker Case: श्रद्धा, आफताब अन् दृश्यम: पॉलिग्राफ चाचणीत मोठे कनेक्शन; शिंका अन् उत्तरांनी पोलीस चक्रावले - Marathi News | Waiting for drishyam 2, Shraddha walker, Aftab and Drishyam Big Connection in Polygraph Test; Sneezes and answers baffled the police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा, आफताब अन् दृश्यम: पॉलिग्राफ चाचणीत मोठे कनेक्शन; शिंका अन् उत्तरांनी पोलीस चक्रावले

श्रद्धा मर्डर केसशी याचा काय संबंध? या सिनेमात सारे काही प्लॅन केले गेले, समोर सारेच होते पण पोलिसांना ते दिसत नव्हते. नेमका हाच गेम आफताब दिल्ली पोलिसांसोबत खेळत आहे. ...

पॉलिग्राफ टेस्टआधी आफताब वेळेवर म्हणातो, 'माझी तब्येत ठीक नाहीय'; नेमकं काय झालं?, पाहा - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Aaftab told the police before the polygraph test that my health is not good | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पॉलिग्राफ टेस्टआधी आफताब म्हणातो, 'माझी तब्येत ठीक नाहीय'; नेमकं काय झालं?, पाहा

Shraddha Walker Murder Case: आज आफताबची पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी पोलिसांनी सर्व तयारी केली होती. ...

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा प्रकरणात डीसीपींचा खुलासा; 'पत्रावर पोलिसांनी कारवाई केलेली, पण...' - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Disclosure of DCP suhas bawche in Shraddha case; 'The Palghar police have taken action after the letter on aftab poonavala crime, but...' | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा प्रकरणात डीसीपींचा खुलासा; 'पत्रावर पोलिसांनी कारवाई केलेली, पण...'

श्रद्धाने हत्येच्या दीड वर्षे आधी पोलिसांना पत्र दिले होते. पण वारंवार ब्रेकअप होऊनही ती आफताबबरोबर परत का जात होती? ...

Shraddha Murder Case: आफताब आपली हत्या करु शकतो हे श्रद्धाला कळले होते; पण २ वर्षांपूर्वीची एक चूक जीवावर बेतली! - Marathi News | shraddha walker made big mistake 2 years before about aftab poonawalla otherwise she would be alive today | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताब आपली हत्या करु शकतो हे श्रद्धाला कळले होते; पण २ वर्षांपूर्वीची एक चूक जीवावर बेतली!

Shraddha Walker Murder Case: आफताबने श्रद्धाला तब्बल १४ वेळा गंभीर मारहाण केली होती. ती चूक केली नसती, तर आज श्रद्धा जिवंत असती, असा दावा करण्यात येत आहे. ...

Shraddha Walker Murder Case :"आफताबला होतं ड्रग्जचं व्यसन, श्रद्धाने मागितलेली मदत"; 'या' अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा - Marathi News | aftab poonawalla was addicted to drugs for last 2 years shraddha walkar confided to tv actor imran nazir khan | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :"आफताबला होतं ड्रग्जचं व्यसन, श्रद्धाने मागितलेली मदत"; 'या' अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Shraddha Walker Murder Case : टीव्ही अभिनेता इमरान नाजिर खान याने या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. श्रद्धा वालकर ही इमरानची मैत्रीण होती. ...

Shraddha murder case : नार्को टेस्टच्या आधी पॉलिग्राफ चाचणी का ? काय आहे दोन्हीमधील फरक ? - Marathi News | what-is-the-differnce-between-narco-test-and-polygraph-test | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shraddha murder case : नार्को टेस्टच्या आधी पॉलिग्राफ चाचणी का ? काय आहे दोन्हीमधील फरक ?

श्रद्धा हत्याकांडामुळे सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे नार्को टेस्ट. आणि आता पॉलिग्राफ चाचणी. आरोपी आफताबची नार्को टेस्ट काल रद्द झाली कारण न्यायालयाकडून पॉलिग्राफ चाचणीची परवानगी मिळाली नाही. मात्र नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफ चाचणीत नेमका फरक काय आहे ...