लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, फोटो

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
Shraddha Walker Murder Case: पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा श्रद्धाचं डोकं अन् धड फ्रिजमध्येच; मोबईल, सीम, OLX...महत्वाचे पुरावे हाती! - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Mumbai Police would have called accused Aaftab for questioning in September | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चौकशी केली, तेव्हा श्रद्धाचं डोकं अन् धड फ्रिजमध्येच; मोबईल, सीम, OLX...महत्वाचे पुरावे हाती!

Shraddha Walker Murder Case: आफताबने सप्टेंबरमध्ये त्याचा मोबाईल बदलण्याचा निर्णय घेतला. ...

Live In Relationship Rules in India: लिव्ह इनमध्ये बिनदिक्कत शरीर संबंध ठेवता येतात? सर्वोच्च न्यायालयाचे नियम काय सांगतात... - Marathi News | Live In Relationship Rules in India: Can you have sex without problems in a live-in relationship? What Supreme Court Rules Say... | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :लिव्ह इनमध्ये बिनदिक्कत शरीर संबंध ठेवता येतात? सर्वोच्च न्यायालयाचे नियम काय सांगतात...

अनेकजण लिव्ह इनमध्ये राहतात, तो गुन्हा नाही; पण त्यांना अधिकारही माहित नसतात ...

Shraddha Walker Murder Case : "...म्हणून मी संतापलो अन् श्रद्धाची हत्या केली"; नार्को टेस्टमध्ये आफताबसोबत नेमकं काय घडलं? - Marathi News | shraddha murder case aftab revealed in the narco test why he killed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :"...म्हणून मी संतापलो अन् श्रद्धाची हत्या केली"; नार्को टेस्टमध्ये आफताबसोबत नेमकं काय घडलं?

Shraddha Walker Murder Case : नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येबाबतची अनेक रहस्य उघड केल्याची माहिती मिळत आहे. ...

तुरुंगात एकटाच तासंतास बुद्धीबळ खेळतो आफताब, पॉलीग्राफ-नार्को टेस्टनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत! - Marathi News | shraddha walker murder suspect aftab plays chess alone for hours in tihar jail | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तुरुंगात एकटाच तासंतास बुद्धीबळ खेळतो आफताब, पॉलीग्राफ-नार्को टेस्टनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत!

Shraddha Walker Murder Case: आफताबची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण; मात्र हे ४ प्रश्न अजूनही अनुत्तरीत, नार्कोसाठी ठेवले राखून? - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Aaftab's polygraph test completed; But these 4 questions are still unanswered | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आफताबची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण; मात्र हे ४ प्रश्न अजूनही अनुत्तरीत, नार्कोसाठी ठेवले राखून?

Shraddha Walker Murder Case: पॉलिग्राफिक टेस्टमध्ये आफताबने अनेक गोष्टींचा खुलासा केला असला, तरी अजूनही महत्वाचे ४ प्रश्न अनुत्तरीत आहेत. ...

Shraddha Walker Murder Case: पॉलिग्राफ चाचणीतून आफताब सहीसलामत सुटला? श्रद्धावरून २५० प्रश्न विचारले, पण... - Marathi News | Aftab poonavala escapes from polygraph test? Asked 250 questions on shraddha walker murder, but gave answers ile police enquiery | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पॉलिग्राफ चाचणीतून आफताब सहीसलामत सुटला? श्रद्धावरून २५० प्रश्न विचारले, पण...

जर कवटीचा आकार श्रद्धाच्या चेहऱ्याशी जुळला तर तो कोर्टात महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो. पण पोलिसांना कवटीच सापडलेली नाही. ...

Shraddha Murder Case : श्रद्धाला ब्रेकअप करायचे...; आफताब पूनावालाचा मोठा खुलासा - Marathi News | shraddha murder case she wants break up aftab poonawala murdered | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shraddha Murder Case : श्रद्धाला ब्रेकअप करायचे...; आफताब पूनावालाचा मोठा खुलासा

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पूनावाला विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला आहे, आफताबची कसून चौकशी करण्यात येत आहे. ...

पॉलीग्राफ चाचणीत आफताबनं दिला चकवा, ५ पुराव्यांपैकी एक मिळणं अशक्य; आता एकच पर्याय! - Marathi News | shraddha murder case accused aftab poonawalla dodged polygraph test now narco test is most important | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पॉलीग्राफ चाचणीत आफताबनं दिला चकवा, ५ पुराव्यांपैकी एक मिळणं अशक्य; आता एकच पर्याय!