लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, मराठी बातम्या

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
Shraddha Walker Murder Case : 35 तुकडे करण्याआधी श्रद्धा-आफताबमध्ये भांडण; सापडला मोठा पुरावा, मिळाली ऑडिओ क्लिप - Marathi News | shraddha murder case aftab and shraddha had fight before murder police got audio evidence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :35 तुकडे करण्याआधी श्रद्धा-आफताबमध्ये भांडण; सापडला मोठा पुरावा, मिळाली ऑडिओ क्लिप

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. या हत्येप्रकरणी आता दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. ...

लव्ह जिहादविरोधी कायद्याचा अभ्यास, मुलींचा छळ रोखणे गरजेचे : फडणवीस - Marathi News | Study of Anti Love Jihad Act in other states need to prevent harassment of girls said home minister devendra Fadnavis maharashtra winter session 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लव्ह जिहादविरोधी कायद्याचा अभ्यास, मुलींचा छळ रोखणे गरजेचे : फडणवीस

राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यासंदर्भात अन्य राज्यांमधील अशाच कायद्यांचा सध्या अभ्यास सुरू असल्याची फडणवीसांची माहिती. ...

आफताबचे 70 तुकडे केले तर...श्रद्धा वालकर प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; कोण काय म्हटलं..? - Marathi News | Shraddha Walker case | Winter Session | accused Aftab should be hanged, says ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आफताबचे 70 तुकडे केले तर...श्रद्धा वालकर प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; कोण काय म्हटलं..?

आरोपी आफताब पुनावालाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली. ...

Shraddha Walker Murder Case: आफताबची सुटका होणार?; न्यायालयात घेतली धाव, उद्या होणार सुनावणी, देशाचं लागलं लक्ष...! - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Aftab Poonawala Accused of Shraddha Murder Case has moved an application in Delhi's Saket Court seeking bail in the matter. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबची सुटका होणार?; न्यायालयात घेतली धाव, उद्या होणार सुनावणी, देशाचं लागलं लक्ष...!

Shraddha Walker Murder Case: आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली असून तो सध्या तिहारच्या कोठडीत आहे. ...

Shraddha Murder Case: पोलिसांना मिळणार अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट; श्रद्धा मर्डर मिस्ट्री सोडवण्यात ठरणार निर्णायक! - Marathi News | shraddha walker murder case delhi police will get fsl report this week regarding aftab polygraph and narco test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांना मिळणार अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट; श्रद्धा मर्डर मिस्ट्री सोडवण्यात ठरणार निर्णायक!

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडासंदर्भातील हा अहवाल दिल्ली पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे. ...

कर्नाटकात श्रद्धा वालकरसारखे भीषण प्रकरण, मुलाने केले बापाचे 32 तुकडे; कारण काय..? - Marathi News | Terrible case like Shraddha Walker in Karnataka, son killed father and chopped into 32 pieces | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटकात श्रद्धा वालकरसारखे भीषण प्रकरण, मुलाने केले बापाचे 32 तुकडे; कारण काय..?

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखे प्रकरण कर्नाटकात घडले आहे. ...

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांडप्रकरणी मुंबई पोलीस अडचणीत? अधिकाऱ्यांच्याच चौकशीचे आदेश निघाले - Marathi News | Mumbai police in trouble in Shraddha Walker murder case? An inquiry order was issued by the officers of police stations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रद्धा हत्याकांडप्रकरणी मुंबई पोलीस अडचणीत? अधिकाऱ्यांच्याच चौकशीचे आदेश निघाले

तक्रारीनंतरही चौकशीत बेजबाबदारपणा दाखविल्याचा आरोप ...

माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला फासावर लटकवा; श्रद्धा वालकरच्या वडिलांची मागणी - Marathi News | hang my daughter's murderer; Shraddha Walker's father's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला फासावर लटकवा; श्रद्धा वालकरच्या वडिलांची मागणी

श्रद्धाच्या हत्येप्रकरणी आफताबला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या तिहार तुरुंगात आहे ...