लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case, मराठी बातम्या

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
लग्नाबाबत प्रियकराने मला मारहाण...;लिव्ह-इन रिलेशनशिपवर कनिष्क सोनीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Actress kanishka soni gave a shocking reaction on Shraddha Walker murder case and live in relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाबाबत प्रियकराने मला मारहाण...;लिव्ह-इन रिलेशनशिपवर कनिष्क सोनीचा धक्कादायक खुलासा

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात लिव्ह इन रिलेशनशीपचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणावरुन देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ...

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारचं मोठं पाऊल; आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलींच्या सद्यस्थितीबाबत दिली महत्त्वपूर्ण सूचना - Marathi News | Big step of state government after Shraddha Walker murder case; An important suggestion was made regarding the current status of inter-faith married girls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारचं मोठं पाऊल; आंतरधर्मीय विवाह केलेल्यांची...

Mangal Prabhat Lodha: आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिला, मुलींचा सध्याची स्थिती काय आहे, तसेच त्या सुखरूप आहेत का याची माहिती घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची सूचना महिला आणि बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य महिला आयोगला दिली आहे. ...

Shraddha Walker Murder Case: देशाला हादरुन टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडावर बनणार चित्रपट, सिनेमाचं नावही आलं समोर - Marathi News | Shraddha Walker murder case by boyfriend Aftab bollywood director producer manish f singh announces movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा हत्याकांडावर बनणार चित्रपट, सिनेमाचं नावही आलं समोर

श्रद्धा वालकर प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी उलगडत आहेत ...

Shraddha Murder Case: हत्येच्या दिवशी आफताब नशेत, गांजा ओढण्याचे होते व्यसन - Marathi News | Shraddha Murder Case: On the day of the murder, Aftab was drunk, addicted to smoking ganja | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येच्या दिवशी आफताब नशेत, गांजा ओढण्याचे होते व्यसन

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर (२७) हिच्या हत्येच्या दिवशी तिचा लिव्ह इन पार्टनर आफताबला गांजा ओढण्याचे व्यसन होते. श्रद्धा त्याला नेहमी ओरडायची. त्यावरून अनेकदा त्यांचे भांडण व्हायचे. ...

Shraddha Murder Case: आफताबने श्रद्धाची पत्नी म्हणून करून दिली होती ओळख; तपासासाठी दिल्ली पोलिस वसईत - Marathi News | Shraddha Murder Case: Aftab introduced herself as Shraddha's wife; Delhi Police Vasai for investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबने श्रद्धाची पत्नी म्हणून करून दिली होती ओळख; तपासासाठी दिल्ली पोलिस वसईत

Shraddha Murder Case: आफताब पूनावाला याने वसई पूर्वेकडे भाड्याने  घेतलेल्या घराच्या मालकाला श्रद्धाची ओळख पत्नी म्हणून करून दिली होती, अशी माहिती उघड झाली आहे. ...

Shraddha Murder Case: मृतदेहाचे शिर न मिळताही होऊ शकते फाशी..., श्रद्धाच्या खुनाचा तपास ११ पुराव्यांनुसार - Marathi News | Shraddha Murder Case: Can be hanged even without the head of the dead body... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहाचे शिर न मिळताही होऊ शकते फाशी..., श्रद्धाच्या खुनाचा तपास ११ पुराव्यांनुसार

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्येतील आरोपी आफताब पकडला गेला असला, तरी ना खुनासाठी वापरलेले शस्त्र सापडले ना श्रद्धाचे शिर. अशा स्थितीत आफताबने कबुलीजबाब फिरविला तर काय होईल? ...

Shraddha Walker Murder Case: नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहेस का?; न्यायालयाच्या प्रश्नावर आफताबचं एका वाक्यत उत्तर! - Marathi News | The court has allowed the narco test of Aaftab, the accused in the Shraddha Walker murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहेस का?; न्यायालयाच्या प्रश्नावर आफताबचं एका वाक्यत उत्तर!

Shraddha Walker Murder Case: आरोपी दिशाभूल करत असल्याने पोलिसांनी नार्को टेस्टसाठी परवानगी मागितली होती. ...

Shraddha Walker Murder Case:'त्याने खूप मारहाण केली, बेडवरुन उठू शकत नाही...' श्रद्धाच्या चॅटिंगमधून धक्कादायक खुलासे - Marathi News | Shraddha Walker Murder Case: 'He beat a lot, can't get out of bed...' Shraddha's chat leaked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्याने खूप मारहाण केली, बेडवरुन उठू शकत नाही...' श्रद्धाच्या चॅटिंगमधून धक्कादायक खुलासे

Shraddha Walker Chat: श्रद्धा मर्डर केसमध्ये दररोज नवनवीन खुलासे होते आहेत. आता आफताब श्रद्धाला जबर मारहाण करायचा, हेही सिद्ध झाले आहे. ...