श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव(Rajkumar Rao)चा 'स्त्री २' (Stree 2) हा चित्रपट आपल्या दमदार कमाईने दर आठवड्याला एक नवा टप्पा गाठत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ...
Shraddha Kapoor : श्रद्धा चाहत्यांच्या प्रश्नांनाही अनेकदा मजेशीर पद्धतीने उत्तरं देताना दिसते. आतादेखील चाहत्याच्या कमेंटवर श्रद्धाने रिप्लाय केला आहे. ...
सिनेमा जगतात आयएमडीबी रेटिंग खूप महत्त्वाचे आहे. एखादा चित्रपट पहावा किंवा पाहू नये हे ठरवण्याआधी असंख्य प्रेक्षक त्याला मिळालेला आयएमडीबी रेटिंग तपासतात. ...